पोटनिवडणुक । गावराईत भाजप तर तेंडोलीत उबाठा
निलेश जोशी । कुडाळ : गावराई ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत प्रणिता मेस्त्री या भाजपाच्या विजयी झाला त्यांना 137 मध्ये पडली त्यांच्या प्रतिस्पर्धी दिपाली धुरी यांना 116 मते पडली पाच मते नोटासाठी पडली.
तेंडोली पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या मीनाक्षी वेंगुर्लेकर विजयी झाल्या त्यांना 198 मते पडली तर शुभांगी तेंडुलकर शिवसेना शिंदे गटाच्या याना 169 मते पडली नोटा ला सात मते पडली शिंदे गटाच्या उमेदवाराला भाजपने पाठिंबा दिला होता.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.