
कडावल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाची निविदा प्रसिद्ध
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आ. वैभव नाईक यांनी मंजूर केला होता निधी माजी जि. प. सदस्य नागेंद्र परब, सरपंच शीतल कल्याणकर व ग्रामस्थांचे सहकार्य कुडाळ प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आ. वैभव नाईक यांनी मंजूर केला होता निधी माजी जि. प. सदस्य नागेंद्र परब, सरपंच शीतल कल्याणकर व ग्रामस्थांचे सहकार्य कुडाळ प्रतिनिधी

प्रतिनिधी | कुडाळ : शहरातील प्रभाग ७ मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या उपस्थितीत आणि जेष्ठ नागरिक लक्ष्मण कुडाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.कुडाळ नगरपंचायत क्षेत्रामध्ये पालकमंत्री…

महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळातर्फे जुलै २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर अकाउटिंग अंड ऑफिस ऑटोमेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन डी.टी.पी. या अभ्यासक्रमांमध्ये प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या विद्यार्थ्यानी यश मिळविले. सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर…

मानवता विकास परिषद चे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी नुकतीच ओरोस येथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांचीभेट घेतली. या भेटीदरम्यान श्रीकांत सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासात्मक प्रश्नांबाबत प्रभाकर सावंत यांचे लक्ष वेधले. तसेच खेड्यांचा विकास म्हणजेच सर्वांगीण विकासाचा…

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा शिंपी समाज ऐक्यवर्धक संघ कणकवली यांच्यावतीने, संस्थेचे अध्यक्ष सुहास वरणकर आणि कार्यकारणी सदस्य, तसेच सल्लागार मंडळयांच्या उपसस्थितीत श्री ऋषिकेश कोरडे यांच्या हस्ते पूजन करून मोठ्या दिमाखात साजरा करण्यात…

प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग . ऑटो रिक्षा चालक – मालक संघटना – गांधी चौक , शिरोडा आणि मित्रमंडळाच्या वतीने कै. नितीन परब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात…

उपसरपंचपदी सौ रश्मी रमाकांत वालावलकर यांची निवड अतुल बंगे आणि सौ अर्चना बंगे यांनी बालेकिल्ला अबाधित राखला – अमरसेन सावंत प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अमृत देसाई यांची तर उपसरपंचपदी सौ. रश्मी रमाकांत वालावलकर यांची…

नागरिकांना उपस्थित राहण्याचे संस्थेचे आवाहन कुडाळ । प्रतिनिधी : २६/११ च्या मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि हल्यात बळी पडलेल्या नागरिकांना बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये रविवार दि.२६ नोव्हेंबर रोजी मानवंदना-देण्यात येणार आहे२६ नोव्हेम्बर, २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या…

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत एम.ए. शिक्षणशास्त्र प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न प्रतिनिधी : कुडाळ : बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणात जे बदल होत आहेत त्या बदलाचा, तसेच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करा. पैशाच्या श्रीमंती बरोबर वैचारिक श्रीमंती ही वाढवा. पदवी माणसाला पदोन्नतीचे फायदे देईल;…

कुडाळ पंचायत समितीला मानाचा तिहेरी मुकुट प्रदान महाआवास योजनित सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम प्रतिनिधी । कुडाळ : राज्य शासनाच्या महाआवास अभियान 2021- 22 अंतर्गत राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांक मिळवित मानाचा तिहेरी मुकुट प्राप्त केलेल्या कुडाळ पंचायत समितीला मुंबई येथे…

पहिली ते बारावीतील १७९ विद्यार्थी सहभागी विद्याथ्यांनी केली ७ सुवर्ण, १६ रजत आणि ३ कास्य पदकांची कमाई प्रतिनिधी । कुडाळ : हिंदी विकास संस्थान दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड -2023 चा निकाल जाहिर झाला असून सदर परीक्षांमध्ये कुडाळ…

पी.एम आवास योजनेत राज्यात प्रथम, राज्य पुरस्कृत योजनेत द्वितीय डाटा ऑपरेटर सानिका चव्हाण यांना पुरस्कार जाहीर २३ नोव्हेंबरला मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सलग दुसऱ्या वर्षी कुडाळ प.स.चे उल्लेखनीय यश प्रतिनिधी । कुडाळ : राज्य शासनाच्या महाआवास…