संगणक परीक्षेत सावंतवाडी येथील प्रभावती कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांचे यश

महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळातर्फे जुलै २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर अकाउटिंग अंड ऑफिस ऑटोमेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन डी.टी.पी. या अभ्यासक्रमांमध्ये प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या विद्यार्थ्यानी यश मिळविले.

सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर अकाउंटिंग अँड ऑफिस ऑटोमेशन या अभ्यासक्रमात कु.प्रियांका भालचंद्र परब (८४.००%) जिल्हयात पहिली, कु.स्नेहा रामचंद्र सावंत (८३.५०%) जिल्हयात दुसरी, कु.सोनल विजय गावडे (८२.५०%) व कु.मयुरी यशवंत गावडे (८२.५०%) जिल्हयात तिसरी आली. सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉंलॉजी या अभ्यासक्रमात कु.सारिका सुरेश मालवणकर (८३.००%) जिल्हयात पहिली, कु.वृषाली विठल गुरव (८२.००%) जिल्हयात दुसरी, तर कु.अश्‍विनी गणपति दळवी (८०.२५%) जिल्हयात तिसरी आली. सर्टिफिकेट कोर्स इन डेस्क टॉप पब्लिशिंग या अभ्यासक्रमात कु.श्रध्दा संजय साटेलकर (८०.५०%) जिल्हयात पहिली, कु.श्वेता शत्रूघ्त तुळसकर
(७९.५०%) जिल्हयात दुसरी, तर आदित्य विष्णु नाईक (७६.२५%) जिल्हयात तिसरा आला. या तीनही
अभ्यासक्रमांसाठी संस्थेमधून ७५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उतीर्ण झाले.मिनल परब, राजाराम तानावडे, जॉयसन फर्नाडिश, प्रतिक गावडे, अनिकेत सावंत, प्रणाली गावडे, नुतन नाईक, अभिजीत सावंत, हर्षदा वारंग, संजय मालवणकर, प्रियांका राणे, काजल पालव, दिक्षा नाईक,मयुरी गावडे, सोनल गावडे, स्नेहा सावंत, प्रियांका परब, श्वेता तुळसकर, प्रथमेश बांदेकर, विश्‍वास पाटिल, रितेश गवस, प्रिती बीडिये, आदित्य नाईक, श्रध्दा साटेलकर, कृतिका नारवेकर, मंदकिनी जाधव, क्र्त्विक गोसावी, खुशी कुंभार, सारिका मालवणकर, त्र्तिक गावडे, रसिका एकावडे, अक्षय
काटाळे, कांचन कदम, प्रियांका सोन्सुरकर, साईस गावडे, अनिशा तळेगावकर, अश्‍विनी दळवी, वृषाली
गुरव. हे विद्यार्थी विषेश श्रेणी मध्ये उत्तिर्ण झाले.संस्था प्राचार्य संदीप देवळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांना सरिता गवंडे यांनी मार्गदर्शन केले. आयटी, डीटीपी, वेबपेज डिझायनिंग, व टॅली या अभ्यासक्रमांसाठी नवीन
बॅचेससाठी प्रवेश सुरू असून प्रवेशासाठी संस्थेच्या वसंत प्लाझा, गांधी चौक, दुसरा मजला सावंतवाडी
येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सावंतवाडी प्रतिनिधि

error: Content is protected !!