
सिंधुदुर्ग महाविद्यालयात कायदेविषयक अभ्यासक्रमाचा समारोप
मालवण – स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘महिलांविषयक कायदे’ या मूल्यवर्धित अभ्यासक्रमाचा समारोप दिनांक 18 मार्च रोजी नरहरी प्रभुझांट्ये सभागृहात संपन्न झाला.कायद्याचा आपल्याला वेळोवेळी वापर करावा लागतो, त्यामुळे तो समजून…










