
कणकवलीत रेल्वे ट्रॅक वर काल सापडलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली
असलदे येथील रिक्षाचालक तातोबा उर्फ अजय घाडी यांचा तो मृतदेह आत्महत्या असण्याची शक्यता, कारण मात्र गुलदस्त्यात कणकवली रेल्वे ट्रॅक वर काल (शुक्रवार)सायंकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसची धडक बसल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू झाला होता.त्यानुसार कणकवली पोलिस व रेल्वे पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला.त्यानंतर चौकशी…










