खासदार विनायक राऊत यांच्या निधीतून सौंदाळे गावासाठी 9 लाखाची स्ट्रीटलाईट मंजूर

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ देवगड – खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदार संघात विविध विकास कामांचा शुभारंभ सुरु आहे. देवगड तालुक्यातील सौंदाळे गावासाठी खासदार विनायक राऊत यांच्या फंडातून 9 लाख रुपयांचा भरघोस निधी गावातील…

Read Moreखासदार विनायक राऊत यांच्या निधीतून सौंदाळे गावासाठी 9 लाखाची स्ट्रीटलाईट मंजूर

मानवता विकास परिषद ला सर्वोत्कृष्ट संस्था राज्यस्तरीय पुरस्कार बदलापूर येथे प्रदान….

मसुरे सुपुत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी पुरस्कार स्वीकारला… मसुरे मेढा वाडीचे सुपुत्र श्रीकांत सावंत हे ज्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत ती महाराष्ट्रातील एक अग्रगण्य अशी संस्था मानवता विकास परिषद या संस्थेला जनजागृती सेवा संस्थेचा सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून राज्यस्तरीय…

Read Moreमानवता विकास परिषद ला सर्वोत्कृष्ट संस्था राज्यस्तरीय पुरस्कार बदलापूर येथे प्रदान….

वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

नव्या मेट्रो मार्गिकेमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर होईल… मुंबई – राज्य मंत्रिमंडळाने आज (११ मार्च), पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ मधील वनाज ते रामवाडी या मार्गिकेची विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या…

Read Moreवनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाद्वारे संपादित जमिनीच्या मोबदल्यात ६.२५ टक्के परतावा देण्यास राज्यमंत्रिमंडळाची मान्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे पिंपरी-चिंचवडकरांची मागणी पूर्ण मुंबई – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने आपल्या स्थापनेपासून (१४ मार्च १९७३ ते ३१ डिसेंबर १९८३ या कालावधीत) ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्राधिकरणाकरिता संपादित केल्या होत्या, अशा संपादित जमिनींकरीता संबंधित जमीन मालकांना ६.२५ टक्के…

Read Moreपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाद्वारे संपादित जमिनीच्या मोबदल्यात ६.२५ टक्के परतावा देण्यास राज्यमंत्रिमंडळाची मान्यता

महिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावे – प्रवीण काकडे

रत्नागिरी – महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट यांनी केले ते कुरतडे तालुका जिल्हा रत्नागिरी येथे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे वतीने महिला दिनाच्या औचित्य…

Read Moreमहिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावे – प्रवीण काकडे

रामेश्वर वाचन मंदिर आयोजित होममिनिस्टर स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ वैष्णवी सावरे

श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा ने जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर आयोजित केलेल्या होममिनिस्टर स्पर्धेत सौ वैष्णवी सावरे होममिनिस्टर ठरल्या तर उपविजेत्या सौ संस्कृती पेडणेकर यांना सोन्याची नथ देवून गौरविण्यात आले.त्यांना- सौ. सीमा गावडे (स्वामी रामेश्वर जेनेरीक मेडिकल,आचरा) ,, सौ.गौरी जयप्रकाश…

Read Moreरामेश्वर वाचन मंदिर आयोजित होममिनिस्टर स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ वैष्णवी सावरे

पळसंब क्रिकेट स्पर्धेत खामदेव स्ट्राईक इन्सुली विजेता

पळसंब येथे सरपंच महेश वरक मित्र मंडळा तर्फे आयोजित सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेत बंड्या स्पोर्ट मसुरेवर मात करत खामदेव स्ट्राईक इन्सुलीने विजेतेपद पटकावले. त्यांना पळसंब सरपंच महेश वरक यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक रुपये एक लाख व सरपंच चषक देवून गौरविण्यात…

Read Moreपळसंब क्रिकेट स्पर्धेत खामदेव स्ट्राईक इन्सुली विजेता

आचरा ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पंचक्रोशीतील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उदघाटन आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजनाने झाले. यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम,सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय…

Read Moreआचरा ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आडवली येथे लागलेल्या आगीत लाखोंचे इमारती लाकूड जळून नुकसान

अग्निशामक बंब आणून आग विझवण्यासाठी केले प्रयत्न सुमारे साडेआठ लाखांचे नुकसान सोमवारी दुपारी आडवली माळरानावर लागलेल्या आगीत घाडीवाडी येथील संजय पटेल यांच्या साॅ मिलच्या आवारातील चिरकामाचे लाखों रुपये किंमतीचे लाकूड जळून नुकसान झाले.आगीची तिव्रता ऐवढी होती की आग विझविण्यासाठी ग्रामस्थांसोबत…

Read Moreआडवली येथे लागलेल्या आगीत लाखोंचे इमारती लाकूड जळून नुकसान

कुडाळ मालवण मतदार संघ राज्यात एक नंबर बनवण्यासाठी प्रयत्नशील : निलेश राणे

आचरा पिरावाडी येथील विकासकामांचे भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर गतिमान विकास हेच धोरण अवलंबले जात आहे. कुडाळ मालवण मतदारसंघाचा विचार करता मागच्या ९ वर्षात आला नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे.…

Read Moreकुडाळ मालवण मतदार संघ राज्यात एक नंबर बनवण्यासाठी प्रयत्नशील : निलेश राणे

शांताराम उर्फ बाळा गोसावी यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी अभिनंदनिय निवड..

मसुरे गावचे सुपुत्र समाज सेवक श्री शांताराम उर्फ बाळा गोसावी यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड नुकतीच करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी पत्र भाजप भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष श्री राहुलजी गोविंदराव केंद्रे यांनी श्री…

Read Moreशांताराम उर्फ बाळा गोसावी यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी अभिनंदनिय निवड..

एक भाऊ म्हणून मी सदैव तुमच्या सोबत ; निलेश राणे

निर्भय मत्स्य व कृषी उद्योजक महिला संघटनेचा आचरा येथे मेळावा : भाजप नेते निलेश राणे यांच्यासह मान्यवरांनी सामाजिक संकल्पनेतील मेळावा आयोजनाचे कौतुक आचरा | अर्जुन बापर्डेकर : संघटीत होऊन तळागाळातील समाजाचा विचार करत आपण संघटनेच्या माध्यमातून फार मोठे पाऊल उचलले…

Read Moreएक भाऊ म्हणून मी सदैव तुमच्या सोबत ; निलेश राणे
error: Content is protected !!