🛑”कुडाळ पर्यटन महोत्सव” 16 मे पासून.

🛑फूड फेस्टिवलं,मनोरंजन जत्रा, गृहपयोगी वस्तूंची खरेदी,ऑटो एक्स्पो तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन. 🛑स्थळ-कुडाळ हायस्कूल मैदान.दि – 16 मे ते 26 मे पर्यंत.वेळ- सायंकाळी 5 ते रात्रौ 10 पर्यंत. कुडाळ कोकण नाऊ चॅनलच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त “कुडाळ पर्यटन महोत्सवाचे” आयोजन दिनांक…

Read More🛑”कुडाळ पर्यटन महोत्सव” 16 मे पासून.

*_असाक्षरांनीही मारली बाजी_* *सिंधुदुर्ग जिल्ह्याचा असाक्षरांच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के* सिंधुदुर्गनगरी, दि.11 (प्रतिनिधि): केंद्रपुरस्कृत उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) सन 2022-27 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दि.17 मार्च, 2024 रोजी घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी  (FLNAT) परीक्षेला…

Read More

“त्या” मतदारांना मतदानाचा अधिकार प्रशासनाने मिळवून द्यावा!

भाजपाच्या शिष्टमंडळाची कणकवली प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली तालुक्यातील प्रशासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या भाड्याच्या गाड्यांवरील ड्रायव्हर आपल्या इलेक्शन ड्युटीवर असल्याने त्यांची पर्यायी व्यवस्था मतदानासाठी झाली नाही. असे अनेक जन मतदानापासून वंचित राहिले आहेत. एकीकडे शासन निवडणूक विभागाच्या वतीने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन…

Read More“त्या” मतदारांना मतदानाचा अधिकार प्रशासनाने मिळवून द्यावा!

निवृत्तीवेतन धारकांच्या वारसांना दिलासा देणारी अधिसूचना जारी दि.८ फेब्रुवारी २०२४ च्या अधिसूचनेचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने केले स्वागत. वैभववाडी(प्रतिनिधि) शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्याला निवृत्तीवेतन मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे. परंतु निवृतीवेतन धारक कर्मचारी मयत झाल्यानंतर त्याच्या पत्नीला पेन्शन…

Read More

व्हेल माशाच्या उलटी संदर्भात अभ्यास गटाची स्थापना

शास्त्रोक्त माहिती संकलित करणार मत्स्य,फॉरेस्ट आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचा पुढाकार निलेश जोशी । कुडाळ : व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबर ग्रीस या पदार्थाचा सखोल आणि शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील मत्स्य ,फॉरेस्ट ,संशोधन ,शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञ लोकांनी एक अभ्यास…

Read Moreव्हेल माशाच्या उलटी संदर्भात अभ्यास गटाची स्थापना

कुडाळात आजपासून कोकण समर फेस्टिवल

‘कोकणची चेडवा’ यांचे आयोजन कलाकार आणि व्यावसायीक यांना मिळणार प्रोत्साहन निलेश जोशी । कुडाळ : छोट्या व्यावसायिकांना आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कोकण समर फेस्टिवल’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ते 12 मे 2024 या कालावधीत…

Read Moreकुडाळात आजपासून कोकण समर फेस्टिवल

तारकर्ली रस्त्यावर रस्ता खोदल्यामुळे गाड्यांचे अपघात      मालवण(प्रतिनिधी)मालवण तालुक्यातील पर्यटन गाव जगाच्या नकाशावर असताना सुस्थितीत असलेला तारकर्ली रस्ता दोन्हीं बाजूंनी जल जीवन मिशन खात्याने खोदलेला आहे तो त्वरित जसा होता त्याच स्थितीत येत्या पंधरा दिवसात पूर्ण करावा अशी मागणी तारकर्ली चे…

Read More

नेरुर येथे १२ मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेसह आता अनेक संस्थांचे आयोजन नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग प्रतिनिधी । कुडाळ : जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून रविवार १२ मे २०२४ रोजी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग संचलित कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व…

Read Moreनेरुर येथे १२ मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

हरकूळ खुर्द येथील नृत्यस्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

गावपातळीवर मृण्मयी केरकर विजेती श्री माता कालिकादेवी उत्सव 2024 अंतर्गत खुली नृत्य स्पर्धा प्रतिनिधी। कुडाळ : कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील श्री माता कालिकादेवी उत्सव 2024 अंतर्गत घेण्यात आलेल्या खुल्या जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत तर गावपातळीवरील स्पर्धेत…

Read Moreहरकूळ खुर्द येथील नृत्यस्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

मालवण शिवसेना शाखेत शिवजयंती उत्साहात साजरी

आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती प्रतिनिधी । मालवण : मालवण शिवसेना शाखेत आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायण…

Read Moreमालवण शिवसेना शाखेत शिवजयंती उत्साहात साजरी

को.रे.च्या ‘या’ तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

को.रे.मार्गावर उद्या अडीच तासांचा मेगाब्लॉक निलेश जोशी। सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवसर आणि राजापूर रोड या स्थानकांदरम्यान देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या दि. १० मे रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी नऊ वाजून १० मिनिटांपासून ११ वाजून…

Read Moreको.रे.च्या ‘या’ तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम
error: Content is protected !!