
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडी कुंभारमाठ पंचक्रोशीच्या वतीने हळदीकुंकूचे आयोजन
महिलांसाठी खास आकर्षण फणी गेम गुरूवार दिनांक 15/०२/२०२४ रोजी दुपारी ठीक ३.०० ते सायंकाळी ६.०० वा. पर्यंत हळदीकुंकू समारंभ सदानंद करंगुटकर यांच्या घरी कुंभारमाठ ( अर्थव हाॅल नजीक )येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी सदर हळदीकुंकू समारंभास कुंभारमाठ,घुमडे,आनंदव्हाळ- कर्लाचव्हाळा ,पाळशी…










