
नितेश राणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 16 नोव्हेंबरला कणकवलीत जाहीर सभा
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ भाजपनेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १६ नोव्हेंबर रोजी कणकवलीत जाहीर सभा होणार आहे. १६ रोजी दुपारी १ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या पटांगणावर ही सभा…









