नरडवे दुर्गानगर येथील दुरावस्था झाल्याचे रस्त्याची उत्तम लोके यांच्याकडून मोफत डागडुजी

येथील ग्रामस्थांना दिलेल्या शब्द लोके यांनी केला पूर्ण

नरडवे घोलान येथील दुर्गानगर येथे तालुकाप्रमुख उत्तम सुरेश लोके यांनी एक महिन्यापूर्वी दिलेला शब्द पाळला. श्री लोके यांनी आपल्या स्वखर्चाने जो रस्ता गेले पंचवीस वर्षे खराब व दयनीय झाला होता त्या रस्त्यावर ग्रीट टाकले. व रस्ता वाहतुकी सुरळीत केला. त्यामुळे त्या गावातील ग्रामस्थांनी समाजसेवक उत्तम लोके यांचे मनस्वी आभार मानले . आणि यापुढे या गावातील अशीच सामाजिक कामे करण्याचे आश्वासन ही लोके यांनी दिले .

error: Content is protected !!