
बॅडमिंटन लिग स्पर्धेमधून कणकवलीत नवीन खेळाडू निर्माण होतील
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन तरुण पिढीला ही स्पर्धा दिशा दर्शक कणकवली शहरातील युवकांना खेळाच्या माध्यमातून एक नवीन दिशा देण्याचे काम व त्या सर्वांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी ही स्पर्धा निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. कणकवली शहराच्या राजकीय, सांस्कृतिक,…










