जिल्हा परिषदेची अखर्चित राहिलेली विस कोटीची कामे तात्काळ पूर्ण करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश सरपंच आणि ठेकेदारांची कामे करून सुद्धा प्रलंबित असलेली बिले विनाविलंब द्यावी जिल्हा परिषदेचा विस कोटी निधी अखर्चित आहेत हे योग्य नाही. जनतेचे पैसे खर्च झाले नाहीत. हे मी सहन करणार नाही. ७० कोटी एकुण खर्च…

Read Moreजिल्हा परिषदेची अखर्चित राहिलेली विस कोटीची कामे तात्काळ पूर्ण करा

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते श्री देव रुजेश्वर उद्यान लोरे चे 27 जानेवारी रोजी होणार लोकार्पण

लोरे नं 1 ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून 1 एकर क्षेत्रात उभारण्यात आलंय अभिनव उद्यान अध्यात्म, पर्यटन, शरीरसौष्ठव च्या त्रिवेणी संगमातून मनःशांती देणारे एकमेव उद्यान खासदार नारायण राणे यांच्या सहकार्यामुळे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या ग्रामीण भागातील पर्यटन व अध्यात्म ला बळकटी…

Read Moreपालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते श्री देव रुजेश्वर उद्यान लोरे चे 27 जानेवारी रोजी होणार लोकार्पण

बेकायदेशीर मटका, जुगार, दारू धंदे बंद झालेच पाहिजेत!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना विकास प्रकल्पना विरोध करणाऱ्या ब्लॅकमेलर यांवर कारवाई करा सिंधुदुर्गात कोणतेही अवैध धंदे असणार नाहीत. हा जिल्हा ड्रग मुक्त व्हावा यासाठी पोलीस बळाने आपली ताकद दाखवावी. बेकायदा दारु, मटका व जुगार बंदच झाले…

Read Moreबेकायदेशीर मटका, जुगार, दारू धंदे बंद झालेच पाहिजेत!

साकेडी मध्ये रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

पोलीस पाटील, रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल साकेडी बौद्धवाडी दरम्यान कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून विजय उर्फ राजु लक्ष्मण साळसकर (38, साकेडी बौद्धवाडी) त्याचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या धडकेमध्ये मृतदेह छिंन्न, विछिंन्न अवस्थेत…

Read Moreसाकेडी मध्ये रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

नाम. नितेश राणे यांचे कनेडी प्रभागात जंगी स्वागत

भिरवंडे मुख्य रस्ता नुतनीकरण आणि भिरवंडे हनुमंतवाडी ब्रिज कामांचे पालकमंत्री यांच्या हस्ते भुमीपूजन विधानसभा निवडणुकीत तुम्ही भरघोस मतदान करा भिरवंडे वासियांना गावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असा शब्द ना.नितेश राणे यांनी दिला होता त्या प्रमाणे राज्य…

Read Moreनाम. नितेश राणे यांचे कनेडी प्रभागात जंगी स्वागत

देशात संविधानाला मजबुती देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले: पालकमंत्री नितेश राणे

कणकवली सांगवे येथे भारतीय जनता पार्टी आयोजित संविधान गौरव अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची योग्य ती जागा दाखवून दिलेली आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर खऱ्या…

Read Moreदेशात संविधानाला मजबुती देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले: पालकमंत्री नितेश राणे

वैभववाडी नगरपंचायतीच्या ठाकरे शिवसेनेची नगरसेविका सानिका रावराणे भाजपात

नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात केला भाजपामध्ये प्रवेश* ठाकरे गटा मधील महत्त्वाचे पदाधिकारी मांजरेकर व रावराणे भाजपात सुद्धा भाजपात वैभववाडीत ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. वैभववाडी नगरपंचायत वार्ड क्रमांक 17 च्या नगरसेविका सानिका सुनील रावराणे, वाभवे सोसायटीचे चेअरमन…

Read Moreवैभववाडी नगरपंचायतीच्या ठाकरे शिवसेनेची नगरसेविका सानिका रावराणे भाजपात

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार आणि त्यांचे कार्य आज सर्वांसाठीच प्रेरणादायी

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे प्रतिपादन युवासेना -शिवसेना कलमठ आयोजित भव्य रांगोळी स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात हिंदुत्वाची ज्वाला पेटवली .अखंड हिंदुस्थानचे ते लाडके वक्ते होते.त्यांचे ज्वलंत हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे विचार आणि त्यांचे…

Read Moreशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे ज्वलंत विचार आणि त्यांचे कार्य आज सर्वांसाठीच प्रेरणादायी

“कोकण नाऊ” च्या बातमी नंतर कणकवलीत मटक्यावर कारवाई

कारवाई करणाऱ्या पोलिसांचे कौतुक पण…. कारवाईत सातत्य राहणार का? जनतेतून उपस्थित केला जातोय सवाल आजच्या कारवाईत 3 हजार 900 रुपये हस्तगत गेले दोन दिवस मटका बंद ठेवल्यानंतर आजपासून कणकवलीत मटका सुरू झाल्याबाबत कोकण नाउ च्या माध्यमातून आज सकाळी वृत्तप्रसारित केल्यानंतर…

Read More“कोकण नाऊ” च्या बातमी नंतर कणकवलीत मटक्यावर कारवाई

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा कु.यश देऊ पवार यास बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन.

कणकवली/मयूर ठाकूर. ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेचा विद्यार्थी कु.यश देऊ पवार याला नुकतेच बुद्धिबळ या खेळात आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त झाले आहे यशने मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली कमी…

Read Moreज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा कु.यश देऊ पवार यास बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन.

नद्या गाळमुक्त करण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून विशेष मोहिम

पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार ठिकाणी निश्चित पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नद्यांची पात्रे गाळमुक्त होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जाऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभावतो. यावर परिणामकारक उपाय म्हणजे…

Read Moreनद्या गाळमुक्त करण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून विशेष मोहिम

जानवली मारुती मंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन 26 जानेवारी रोजी

विद्यार्थ्यांचा स्त्री शक्ती महान हा नाट्यप्रयोग ठरणार लक्षवेधी कणकवली तालुक्यातील जि. प. केंद्रशाळा मारुती मंदिर वाकाडवाडी चे वार्षिक स्नेहसंमेलन 26 जानेवारी रोजी शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जानवलीचे सरपंच अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी…

Read Moreजानवली मारुती मंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन 26 जानेवारी रोजी
error: Content is protected !!