
जिल्हाधिकारीअनिल पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत लोरे नं १ कचरा संकलन ई-व्हॅन चा शुभारंभ
उद्यानाच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशंसा ग्रामपंचायत लोरे नं१ माध्यमातून व लोक सहभागातून ग्रामीण भागामध्ये जिल्हा पर्यटनाला साथ घालणार असं आगळंवेगळं श्री रुजेश्वर देवस्थान उद्यान साकार झाले आहे दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी उद्यानाचा उद्घाटन सोहळ्यास अनिल पाटील, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी भेट…










