
एसटीचा दरवाजा लॉक झाल्याने अनेक प्रवाशांना इमर्जन्सी दरवाजा व चालक केबिनमधुन उतरवले
काही अंतरावरून एसटी पुन्हा कणकवली बस स्थानकात कणकवली भुईबावडा एसटी मधील प्रकार महिला, वृद्धां सहित अनेकांना एसटीच्या भोंगळ कारभाराचा त्रास कणकवली भुईबावडा या एसटीचा दरवाजा कणकवली बस स्थानका पासून काही अंतर एसटी गेल्यानंतर लॉक झाल्याने पूर्ण भरलेली एसटी अर्ध्या वरून…










