
सौ.नयना अशोक शिंदे आणि श्रीम.सुलोचना सदाशिव तांबे या सामान्य कुटुंबातील महिलांच्या कर्तबगारीचा सन्मान
विरंगुळा जेष्ठ नागरिक संघटना ठाणे पूर्व कडून करण्यात आला महिलांचा सन्मान विरंगुळा जेष्ठ नागरिक संघटना ठाणे पूर्व यांचे तर्फे महिला दिन साजरा. ठाणे, दिनांक:5 एप्रिल….पुरस्कार आणि सन्मानाने माणसांच्या कर्तबगारीचा, व्यक्तीत्वाचा गौरव होत असतो. समाजासाठी उल्लेखनीय व मोठे कार्य करणा-या व्यक्तींचा…










