तोंडवळी वाघेश्र्वर मंदिर येथे रामजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

तोंडवळीतील येथील श्री वाघेश्र्वर मंदिरामध्ये रविवार 6एप्रिल रोजी रामजन्म उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तरी या उत्सवाचा समस्त भाविकांनी लाभ घेता यावा या साठी
उत्सवास येणार्या भाविकांसाठी ने आण करण्याकरता तोंडवळी फाटा ते वाघेश्र्वर मंदिर आणि तोंडवळी खालची ते वाघेश्र्वर मंदिर विनामूल्य गाडीची व्यवस्था (६ सीटर ) पाटील बंधूंतर्फे करण्यात आली आहे.
तसेच रात्रौ ११वाजता श्री देव वाघेश्वर नाट्य मंडळ आयोजित आंगणेवाडी नाट्य मंडळाचे दोन अंकी सहस्यमय नाटक कुणी तरी आहे तिथे तरी या उत्सवाचा आणि कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!