
दोन वर्षांपासून बंद असलेले नेरूर उपकेंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा
जि प सदस्य रूपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश! कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण होऊन २ वर्षे झाली तरीही ती सेवेअभावी बंद होती. याबाबत जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यांच्या…










