अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

संशयिताच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद अल्पवयीन मुलीचा चोरून पाठलाग करून तीची वाट अडवून धमकी दिली. तसेच तीचे अश्लिल फोटो काढत विनयभंग केल्याप्रकरणी सचिन उर्फ पपल्या महादेव चाळके रा. बेळणेखुर्द याची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड…

Read Moreअल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये “श्रावणधारा” जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन.

कणकवली/मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे आणि डॉ. राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने” श्रावणधारा 2025 “या जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार…

Read Moreआयडियल इंग्लिश स्कूलमध्ये “श्रावणधारा” जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस कणकवली मध्ये सामाजिक उपक्रमाने साजरा

अजितदादा पवार यांना दीर्घायुष्य लागण्याची केली प्रार्थना जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत कणकवली येथे वृक्षारोपण करून व मुलांना शैक्षणिक साहित्य व अल्पोपाहार देऊन…

Read Moreउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस कणकवली मध्ये सामाजिक उपक्रमाने साजरा

कलमठ ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे दिनेश गोठणकर

भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सत्कार ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराचा १५-२ ने पराभव उपसरपंच स्वप्निल चिंदरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर कलमठ ग्रामपंचायतीच्या रिक्त उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच संदिप मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली. रिक्त उपसरपंच पदी आज भाजपचे दिनेश गोठणकर यांनी ठाकरे गटाचे धीरज मेस्त्री…

Read Moreकलमठ ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे दिनेश गोठणकर

प्राथमिक शिक्षक समितीचा वर्धापन दिन समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा

कातकरी विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य वाटप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीच्या वतीने संघटनेचा ६३ वा वर्धापन दिन सामाजिक उपक्रमानी साजरा करण्यात आला. संघटनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता, संघटनेच्या कणकवली येथील नूतन कार्यालयात…

Read Moreप्राथमिक शिक्षक समितीचा वर्धापन दिन समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा

कणकवली शहरातील मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र पथक नेमून कारवाई करा!

मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांवरही दंडात्मक कारवाई करा भाजपा युवा मोर्चा शहर चिटणीस ऋतिक नलावडे यांच्यासह शिष्टमंडळाची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली नगरपंचायत हद्दीत विविध ठिकाणी आणि चौकाचौकातुन मोकाट सोडलेली गाय, म्हैस, बैल अशी गुरे जनावरे मुक्तपणे फिरत असून, काही ठिकाणी अशा जनावरांमुळे…

Read Moreकणकवली शहरातील मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र पथक नेमून कारवाई करा!

डॉ. नागवेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या गोकुळ गोशाळेत देशी गोवंश संवर्धन व जतन दिन व वृक्षारोपण, जतन, संवर्धन व समृद्ध गोशाळा कार्यक्रम उत्साहात साजरा

डॉ. नागवेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या गोकुळ गोशाळा, तोंडवली येथे २२ जुलै २०२५ रोजी ‘देशी गोवंश संवर्धन व जतन दिन’ मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात देशी गायीच्या विधिवत पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमात देशी गाईंच्या संवर्धनासाठी जनजागृती, पौष्टिक चारा,…

Read Moreडॉ. नागवेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या गोकुळ गोशाळेत देशी गोवंश संवर्धन व जतन दिन व वृक्षारोपण, जतन, संवर्धन व समृद्ध गोशाळा कार्यक्रम उत्साहात साजरा

आयडियल स्टडी ॲप चे वितरण.

रोटरी क्लब सिंधुदुर्ग आणि रोटरी क्लब डोंबिवली सनसिटीचा उपक्रम कणकवली/मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षक संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स वरवडे येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अभ्यास सुलभ व्हावा त्यांना दर्जेदार शैक्षणिक साधने उपलब्ध व्हावीत या…

Read Moreआयडियल स्टडी ॲप चे वितरण.

सिंधुदुर्ग जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेता संघटनेकडून सीए झालेल्या श्वेता सामंत हिचा सत्कार

कठीण काळात मिळविलेल्या यशा बद्दल केले कौतुक सिंधुदुर्ग जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी नुकतीच सीए झालेल्या श्वेता सतीश सामंत हिची तिच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट घेऊन तिचा सत्कार केला. कणकवली येथील निलिशा होम एप्लियन्सेसच्या सौ. मृणाल ठाकूर,…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेता संघटनेकडून सीए झालेल्या श्वेता सामंत हिचा सत्कार

आनंद लुटा पण स्वतःची काळजी घ्या – पालकमंत्री नितेश राणे यांचे पर्यटकांना आवाहन

काचेच्या पुलामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल नापणे धबधब्यावर उभारला राज्यातील पहिला काचेचा पुल धबधबा सुशोभीकरण व काचेच्या पुलाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन बारमाही वाहणाऱ्या नापणे धबधब्यावरती सिंधूरत्न योजनेतून उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन मंत्री…

Read Moreआनंद लुटा पण स्वतःची काळजी घ्या – पालकमंत्री नितेश राणे यांचे पर्यटकांना आवाहन

हळवल फाट्यावर कार पलटी होत अपघात

कार मधील दोघेजण गंभीर जखमी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बीएमडब्ल्यू कार वरील नियंत्रण सुटल्याने या कारमधील तिघांपैकी दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना कणकवलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात महामार्गावर हळवल फाट्यानजीक घडला. कारचालक…

Read Moreहळवल फाट्यावर कार पलटी होत अपघात

परिश्रमातून मिळवलेले यश ही विद्यार्थ्यांची खरी ओळख

भालचंद्र महाराज शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ वेळेचे योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश दूर नाही. परिश्रमातून मिळवलेले यशच तुमची खरी ओळख बनते. अभ्यासात सातत्य आणि आईवडीलांचा भक्कम पाठिंबा मिळाल्यानेच आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तम यश संपादन करू…

Read Moreपरिश्रमातून मिळवलेले यश ही विद्यार्थ्यांची खरी ओळख
error: Content is protected !!