होम मिनिस्टर’ स्पर्धेत उज्ज्वला घाडीगावकर ठरल्या ‘पैठणी’च्या मानकरी!

ओंकार मित्र मंडळ मधलीवाडीचे आयोजन : द्वितीय माधवी बुचडे तर तृतीया सुजाता सावंत नवरात्री उत्सवाच्या पवित्र आणि उत्साही वातावरणात, कणकवली येथील ओंकार मित्रमंडळ, मधलीवाडी यांच्या वतीने महिलांसाठी खास ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या कलागुणांना आणि त्यांच्यातील उत्साहाला…

Read Moreहोम मिनिस्टर’ स्पर्धेत उज्ज्वला घाडीगावकर ठरल्या ‘पैठणी’च्या मानकरी!

भरणी ग्रामस्थांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी भेट

भव्य नागरी सत्काराचा ग्रामसभेत एकमुखी ठराव सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली येथील ओम् गणेश निवासस्थानी भरणी गावच्या ग्रामस्थांनी भेट घेऊन गावाच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्याबाबत चर्चा केली करतानाच त्यांना उपस्थित राहण्याची विनंती केली. तसेच गावच्या विकासकामांबाबतही…

Read Moreभरणी ग्रामस्थांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी भेट

दिवाळीच्या मुहूर्तावर १७ ऑक्टोबरला ” रीलस्टार ” मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

आचरे गावचे सुपुत्र नंदू आचरेकर यांचे सहदिग्दर्शन आचरे गावचे सुपुत्र नंदू आचरेकर यांचे सहदिग्दर्शन लाभलेले आणि केरळातील दिग्दर्शक व निर्माते आणि महाराष्ट्रातील कलाकार असलेला बहुचर्चित ‘रील स्टार’ हा मराठी चित्रपट १७ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या अगोदर नंदू…

Read Moreदिवाळीच्या मुहूर्तावर १७ ऑक्टोबरला ” रीलस्टार ” मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

सांगिर्डे येथील नवरात्रोत्सवात खेळ पैठणीचा जल्लोष

सीमा शिंदे ठरल्या पैठणीच्या मानकरी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सांगिर्डे येथे झालेल्या होम मिनिस्टर अर्थात खेळ  पैठणीच्या स्पर्धेत सीमा शिंदे या पैठणीच्या मानकरी ठरल्या. निवेदक गायक समीर चराटकर याचे सुरेल आणि उर्जावान सादरीकरण, त्याचबरोबर  भाई तेरसे  यांची वादनावरची किमया यामुळे या…

Read Moreसांगिर्डे येथील नवरात्रोत्सवात खेळ पैठणीचा जल्लोष

कुडाळ येथे २ ऑक्टोबरला ह.भ.प. श्री. मांडके बुवांचे कीर्तन

कुडाळ : येथील श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ यांच्या वतीने गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९ वा. विजयादशमी निमित्त श्री देव कुडाळेश्वर मंदिर, कुडाळ येथे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदीपबुवा मांडके रामदासी यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.…

Read Moreकुडाळ येथे २ ऑक्टोबरला ह.भ.प. श्री. मांडके बुवांचे कीर्तन

बोगस कामाबाबत कुडाळचे उपअभियंता श्री. पिसाळ यांची चौकशी करा !

उबाठाच्या अतुल बंगे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कुडाळ : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन झालेल्या बोगस रस्ता कामांसह या विभागाचे उपअभियंता धीरज कुमार पिसाळ यांची ही चौकशी व्हावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकारी अतुल बंगे…

Read Moreबोगस कामाबाबत कुडाळचे उपअभियंता श्री. पिसाळ यांची चौकशी करा !

अतिक्रमणे काढा नाहीतर ८ ऑक्टोबरपासून धडक कारवाई

कुडाळ नगर पंचायत प्रशासनाचा अल्टिमेटम अतिक्रमणे काढण्यासाठी ७ दिवसांची मुदत ​कुडाळ : कुडाळ नगरपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे किंवा अनधिकृत बांधकामे आणि शेड्स हटविण्यासाठी नगरपंचायतीने जाहीर सूचना काढून ७ दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. मुदतीत अतिक्रमण न काढल्यास ८ तारखेला…

Read Moreअतिक्रमणे काढा नाहीतर ८ ऑक्टोबरपासून धडक कारवाई

‘शाळा तिथे दाखला’ उपक्रमाला कुडाळ तालुक्यात उत्तम प्रतिसाद – तहसीलदार श्री. वसावे

कुडाळ इंग्रजी माध्यम शाळेत ४९ दाखल्यांचे वितरण सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनामार्फत ‘शाळा तिथे दाखला’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याला कुडाळ तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दाखले वितरण शाळा शाळांमधून होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांचा वेळ वाचत आहे. विद्यार्थ्यांना वितरित…

Read More‘शाळा तिथे दाखला’ उपक्रमाला कुडाळ तालुक्यात उत्तम प्रतिसाद – तहसीलदार श्री. वसावे

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्याने 27 सप्टेंबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळेच्या वेबसाईटचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ऑनलाइन अनावरण

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत 27 सप्टेंबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळेच्या वेबसाईटचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ऑनलाइन अनावरण करण्यात आले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पर्यटनातून रोजगार निर्मिती या संकल्पनेतून ग्रामपंचायत सडूरे शिराळे यांनी सदर वेबसाईटची निर्मिती केली असून…

Read Moreजागतिक पर्यटन दिनाचे औचित्याने 27 सप्टेंबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळेच्या वेबसाईटचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ऑनलाइन अनावरण

भाषेच्या प्रश्नाशी सर्व समाज जोडला जायला हवा

समाज साहित्य प्रतिष्ठानच्या सत्कार प्रसंगी डॉ दीपक पवार यांचे प्रतिपादन समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि सहयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वसई येथे यावर्षीचे पाचवे समाज साहित्य भाषा विचार संमेलन प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने…

Read Moreभाषेच्या प्रश्नाशी सर्व समाज जोडला जायला हवा

‘ ज्ञान संपन्न फार्मासिस्टचा समाजाला लाभ’……..फार्मासिस्ट केळुसकर

केवळ पैसा कमविण्यासाठी फार्मासिस्ट होवु नका तर ज्ञान संपन्न व्हा, समाजाला त्याचा लाभ होईल. तसेच उत्तम फार्मासिस्टसाठी शरीरशास्त्राची परिपुर्ण माहिती असणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन जेष्ठ फार्मासिस्ट मंगेश केळुसकर यांनी हुमरमळा येथील पुष्पसेन ज्ञानपीठातील एका कार्यक्रमात केले.हुमरमळा कुडाळ येथील श्री.पुष्पसेन…

Read More‘ ज्ञान संपन्न फार्मासिस्टचा समाजाला लाभ’……..फार्मासिस्ट केळुसकर

जि. प. आणि कुडाळ पं. स. च्या वतीने कर्मचाऱ्यांना ‘AI’ प्रशिक्षण

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेला येतेय मूर्त रूप कुडाळ तालुक्यात आता डिजिटल साक्षरता आणि प्रशासनिक कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. कुडाळ पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण २६ आणि २७ सप्टेंबर २०२५ रोजी देण्यात आले. पालकमंत्री नितीश राणे यांनी…

Read Moreजि. प. आणि कुडाळ पं. स. च्या वतीने कर्मचाऱ्यांना ‘AI’ प्रशिक्षण
error: Content is protected !!