
तुमचा चहा टाकून पुढे कोण जाईल? ▪️आपुलकीची ” राणे शैली “
मंत्री पदाचा रुबाब नाही, सर्वसामान्यांसोबत नितेश राणेंच्या आपुलकीच्या नात्याची चर्चा सत्तेच्या पदांचा किंवा प्रोटोकॉलचा कोणताही अभिनिवेश न बाळगता जनतेत मिसळणे, कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात धावून जाणे आणि त्यांच्या प्रेमाचा मान राखणे… ही राणे कुटुंबाची खास ओळख! याच संस्कारांची आणि राणे कुटुंबाची…










