
जिल्ह्यात अजूनही बिनविरोध निवडी शक्य – आम. निलेश राणे
कुडाळ मध्ये महायुतीची बैठक उबाठाकडे सक्षम उमेदवार नाहीत उबाठा गटाकडे सक्षम उमेदवारांची कमतरता आहे. लोकांना जबरदस्तीने उमेदवारी देण्यात आली असून, आता अनेकजण आपले अर्ज मागे घेत आहेत. विरोधकांचे अनेक कार्यकर्ते आणि उमेदवार महायुतीच्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवून त्यांच्याकडे वळत आहेत.…










