आचरा येथे ठाकरे सेनेला धक्का

युवक विभागीय अध्यक्ष अक्षय पुजारे आणि जेष्ठ कार्यकर्ते दिलीप कावले यांचा ठाकरे सेनेला रामराम ठाकरे सेनेचे आचरा युवक विभागीय अध्यक्ष अक्षय पुजारे आणि ठाकरे सेनेचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीप कावले यांनी सोमवारी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश राणे आणि विभागीय अध्यक्ष संतोष…

Read Moreआचरा येथे ठाकरे सेनेला धक्का

माणगावच्या श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवाची सांगता

उत्सहात संपन्न झाला सांगता समारंभ ‘कै. सौ. नीलिमा लक्ष्मण सावंत’ सभागृहाचे उद्घाटन  कुडाळ : माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयाचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ शनिवारी मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी दानशूर व्यक्तींच्या देण्यातून उभारण्यात आलेल्या ‘कै. सौ. नीलिमा लक्ष्मण…

Read Moreमाणगावच्या श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवाची सांगता

नाटळ मध्ये ठाकरे सेनेला भगदाड

शाखाप्रमुख, ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकारी – कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला नाटळ परिसरात मोठा धक्का बसला असून, उबाठा शिवसेनेचे अनेक प्रमुख…

Read Moreनाटळ मध्ये ठाकरे सेनेला भगदाड

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांचे महाराष्ट्र सागरी मंडळ खाते राज्यात प्रथम

२०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी मंत्री नितेश राणे यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन मंत्री नितेश राणे यांच्यासह बंदरे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मौलिक कामगिरीची राज्य शासनाकडून दाद राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था,…

Read More१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांचे महाराष्ट्र सागरी मंडळ खाते राज्यात प्रथम

कणकवलीत 28 जानेवारीला महायुतीची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा

कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात महायुतीच्या नेतेमंडळीची असणार उपस्थिती सभेच्या नियोजन स्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्याकडून आढावा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची जाहीर सभा 28 जानेवारी रोजी सायंकाळी कणकवलीत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत…

Read Moreकणकवलीत 28 जानेवारीला महायुतीची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा

टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना (MVS)

मेळावा २०२६ वृत्तांत टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचा मेळावा दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी मालवण येथे शाळेच्या मध्यवर्ती सभागृहात संपन्न झाला. या मेळाव्यास मालवण, मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणच्या ५० माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. कार्यक्रमात MVS चे अध्यक्ष आणि सह-अध्यक्ष…

Read Moreटोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना (MVS)

महावितरणच्या विरोधात धीरज मेस्त्रींचे उपोषण

युवासेना जिल्हाप्रमुख कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्यासह अनेकांनी भेट देत दिला पाठिंबा कलमठ-सुतारवाडीतील पिंपळपार परिसरात उभारलेल्या सभामंडळावरून महावितरणची उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे. या वाहिनाचा स्पर्श होऊन याठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. महावितरणच्या असंवेदशीलपणाच्या निषेधार्थ कलमठ ग्रा. पं. सदस्य…

Read Moreमहावितरणच्या विरोधात धीरज मेस्त्रींचे उपोषण

इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल रेस आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी !जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन

ठाण्याचा श्रीकांत खडतरे महाविजेता योगेश्वरी कदम, सिध्देश पाटील नवीन नाईक ठरले गट विजेते इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल रेस हि आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायकलपटूंसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, रेन्बो रायडर्स सिंधुदुर्ग…

Read Moreइन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल रेस आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी !जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन

घोडावत विद्यापीठात भूगोल दिन साजरा’माय व्हिलेज माय मॅप’ पोस्टर स्पर्धा यशस्वी

विद्यार्थ्यांना स्थानिक भूगोलाची शास्त्रीय समज, नकाशावाचन कौशल्य आणि ग्रामीण विकासाबाबतची जाणीव वाढीस लागावी या हेतूने 14 जानेवारी भूगोल दिनाचे औचित्य साधून संजय घोडावत विद्यापीठात नुकताच भूगोल दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भूगोल विभागाच्या वतीने ‘माय व्हिलेज माय मॅप’ स्पर्धेचे यशस्वी…

Read Moreघोडावत विद्यापीठात भूगोल दिन साजरा’माय व्हिलेज माय मॅप’ पोस्टर स्पर्धा यशस्वी

हैदराबाद येथे झालेल्या पोलीस बँड पथक स्पर्धेत स्वस्तिक सावंत यांना सुवर्ण पदक

स्वस्तिक सावंत हे आहेत कलमठचे सुपुत्र या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा प्रथम क्रमांक हैद्राबाद मौला अली आरपीएफ कॅम्प येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत महाराष्ट्र संघाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या पोलीस बँड पथक स्पर्धेत सिंधुदुर्ग पोलीस दलातील पोलीस हवालदार…

Read Moreहैदराबाद येथे झालेल्या पोलीस बँड पथक स्पर्धेत स्वस्तिक सावंत यांना सुवर्ण पदक

जमिनीत बेकायदेशीर पोल उभारल्या प्रकरणी तिवरे मध्ये ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण

जोपर्यंत विद्युत खांब हटवले जात नाहीत तोपर्यंत माघार नाही जमीन मालक विश्राम म्हाडेश्वर, वैभव म्हाडेश्वर यांचा इशारा तिवरे गावातील भूमापन क्रमांक व उपविभाग ६७६ मधून “जल जीवन मिशन” अंतर्गत तिवरे गावच्या नळयोजनेच्या विहिरीसाठी थ्री फेज विद्युत लाईन नेण्यात आलेली आहे.…

Read Moreजमिनीत बेकायदेशीर पोल उभारल्या प्रकरणी तिवरे मध्ये ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण

ओसरगाव येथे एसटी व कार अपघातात दोघे जखमी

एसटी चालकाच्या सतर्कतेने मोठा अपघात टाळला मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे रविवारी सायंकाळी एसटी व कारचा अपघात झाला. हा अपघात सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला. गोव्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने ती डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनवर आली आणि समोरून येणाऱ्या…

Read Moreओसरगाव येथे एसटी व कार अपघातात दोघे जखमी
error: Content is protected !!