केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेतून ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणा – सौ. रश्मी नाईक

चेंदवण येथे वालावल पूर्व केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा ज्ञानी मी होणार महोत्सव उत्साहात संपन्न केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेतून ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणा मिळत असते. शिक्षक व पालक यासाठी अपार मेहनत घेत असतात. पण जि. प. कडून या स्पर्धांसाठी भरीव अनुदान मिळणे…

Read Moreकेंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेतून ग्रामीण भागातील मुलांना प्रेरणा – सौ. रश्मी नाईक

महापुरुष छाया मंडळ नडगिवे यांच्या वतीने ६ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

नडगीवे धुरीभाटले वाडी येथील श्री महापुरुष छाया मंडळ (रजि.) यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री विलास करंगुटकर यांनी…

Read Moreमहापुरुष छाया मंडळ नडगिवे यांच्या वतीने ६ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

खारेपाटण हायस्कूल येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलच्या मान्यतेने, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित व रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या सौजन्याने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा 2025 दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी खारेपाटण हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे 100 विद्यार्थ्यांनी या…

Read Moreखारेपाटण हायस्कूल येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न

पिंगुळीच्या पाटकर-वर्दे कॉलेज मध्ये विविध स्पर्धांना सुरुवात

विविध जिल्हे आणि गोव्यातून हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थी सहभागी चिकित्सक समूहाचे पाटकर वर्दे कॉलेज सॅटेलाइट सेंटर कुडाळ पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराज्यस्तरीय हॉटेल व्यवस्थापन विद्यार्थ्यांसाठी  हॉटेल क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन आज २ डिसेंबर व उद्या ता ३…

Read Moreपिंगुळीच्या पाटकर-वर्दे कॉलेज मध्ये विविध स्पर्धांना सुरुवात

कुडाळ मध्ये अजून दोन सराईत गुन्हेगारांची हद्दपारी

कुडाळ पोलिसांकडून आतापर्यंत चालूवर्षात ८ जणांची हद्दपारी कुडाळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील अभिलेखावरील दोन सराईत गुन्हेगार, रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी (वय 30 वर्षे, रा. आकेरी, घाडीवाडी, ता. कुडाळ) आणि आप्पा ऊर्फ परेश कृष्णा धुरी (वय 33 वर्षे रा. माणगांव कुंभारवाडी,…

Read Moreकुडाळ मध्ये अजून दोन सराईत गुन्हेगारांची हद्दपारी

खारेपाटण येथे पशू वैद्यकीय दवाखाना इमारतीचे भूमिपजन संपन्न..

खारेपाटण येथे सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन तथा डी पी डी सी निधी योजनेतून मंजुरी मिळालेल्या पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी २ च्या इमारतीचे भूमिपूजन नुकतेच सिंधुदुर्ग जि.प.चे माजी वित्त व बांधकाम सभापती श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात…

Read Moreखारेपाटण येथे पशू वैद्यकीय दवाखाना इमारतीचे भूमिपजन संपन्न..

मालडी येथे देवजी बुवा मठात ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव

मालवण तालुक्यातील मालडी येथील देवजी बुवा मठात दत्त जयंती उत्सव यावर्षी ४ डिसेंबर रोजी उत्साहात साजरा होणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने पुराणोत्त पद्धतीने हा उत्सव आयोजित करण्यात आला असून पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. फुलांनी सजविलेल्या पालखीची सजावट सायंकाळी ५ वाजता…

Read Moreमालडी येथे देवजी बुवा मठात ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव

शेर्पे केंद्रस्तरीय शालेय बालकला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव संपन्न

जि. प. पूर्ण प्राथमिक कुरंगवणे खैरात शाळेने मिळवली जनरल चॅम्पियनशिप शेर्पे केंद्रस्तरीय शालेय बालकला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव संपन्न नुकताच जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे येथे संपन्न झाला.केंद्रस्तरीय शालेय व ज्ञानी मी होणार स्पर्धा सन 2025-2026 मध्ये…

Read Moreशेर्पे केंद्रस्तरीय शालेय बालकला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव संपन्न

खारेपाटण येथे “ओपन जिम” चा रवींद्र जठार यांचे शुभहस्ते शुभारंभ

खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले लोकार्पण खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने खारेपाटण हायस्कूल येथील बालोद्यान गार्डन मध्ये ग्रामपंचायतीच्या १५ वित्त आयोग निधीतून सुमारे १ लाख रुपये खर्च करून बनविण्यात आलेल्या “ओपन जिम” चा शुभारंभ आज सोमवार दि.१ डिसेंबर…

Read Moreखारेपाटण येथे “ओपन जिम” चा रवींद्र जठार यांचे शुभहस्ते शुभारंभ

एड्स दिनानिमित्त संत राऊळ महाराज महाविद्यालयाकडून जनजागृती रॅलीचे आयोजन

संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे १ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त महाविद्यालयाच्या एनएसएस व एनसीसी विभागांद्वारे तसेच कोकण कला आणि शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग आणि रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाच्या…

Read Moreएड्स दिनानिमित्त संत राऊळ महाराज महाविद्यालयाकडून जनजागृती रॅलीचे आयोजन

खारेपाटण संभाजीनगर येथे आढळला बिबट्या; वनविभागाने बिबट्याला सुखरूपपणे केले जेरबंद

ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त खारेपाटण संभाजीनगर स्मशान भूमी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला फासकीत बिबट्या अडकल्याची खबर आज खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव यांनी वनविभागाला दिली.उपवनसंरक्षक सावंतवाडी -मिलिश शर्मा ,सुनील लाड -सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल कणकवली -सुहास पाटील यांचे नेतृत्वात,…

Read Moreखारेपाटण संभाजीनगर येथे आढळला बिबट्या; वनविभागाने बिबट्याला सुखरूपपणे केले जेरबंद

न्यू इंग्लिश स्कूल, आचरामध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा या प्रशालेच्या भव्य मैदानात वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन धी आचरा पीपल्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप गोपाळ परब मिराशी सचिव सन्माननीय ॲड. सुभाष आचरेकर आणि शालेय समितीचे अध्यक्ष जे.एम.फर्नांडीस…

Read Moreन्यू इंग्लिश स्कूल, आचरामध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न
error: Content is protected !!