अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याची तक्रार..
कणकवली,- तालुक्यातील १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी शनिवारी सकाळी बेपत्ता झाली असून तिला कुणीतरी फूस लावून पळविले, अशी तक्रार तिच्या आईने पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीनुसार, मुलगी शनिवारी सकाळी ९.३०…