अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

संशयिताच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद अल्पवयीन मुलीचा चोरून पाठलाग करून तीची वाट अडवून धमकी दिली. तसेच तीचे अश्लिल फोटो काढत विनयभंग केल्याप्रकरणी सचिन उर्फ पपल्या महादेव चाळके रा. बेळणेखुर्द याची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड…

कणकवली भाजप शहर मंडल च्या वतीने रक्तदान शिबिर

रक्तदान शिबिरात केले 40 रक्तदात्यांनी रक्तदान माननीय मुख्यमंत्री देवंद्रजी फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कणकवली शहर मंडल चा वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या रक्तदान शिबिरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचा शुभारंभ माजी जिल्हापरिषद अध्यक्ष श्री .संदेश…

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सामाजिक सप्ताह

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 60/ 40 चा फॉर्मुला वापरावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील वजनदार राजकीय नेते आहेत. २२ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सामाजिक सप्ताह…

मराठा समाजाचे युवा नेते प्रताप भोसलेंच्या वाढदिनी सामाजिक उपक्रम

मंगळवार 22 जुलै रोजी साजरा होणार वाढदिवस मराठा सेवा संघाचे कोकण प्रांत सचिव, शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे अध्यक्ष, मराठा समाजाचे युवा नेते प्रताप भोसले यांचा वाढदिवस मंगळवार २२ जूलैला साजरा होत आहे. यानिमित्त प्रताप भोसले मित्रमंडळ व शिवजयंती उत्सव समिती…

प्रणाली मानेसह पती व मुलाला अटकपूर्व जामीन मंजूर

संशयीतांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद राजकीय आरोपांमुळे या जामीन अर्जावर होते जिल्ह्याचे लक्ष संशयीतांच्या अटकेसाठी झाली होती मोर्चा व आंदोलने सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहीता सौ. प्रिया पराग चव्हाण हीला आत्महत्येल प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा…

प्रणाली मानेसह पती व मुलाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या निर्णय

तिघांनाही देण्यात आला आहे अंतरीमटकपूर्व जामीन सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहीता सौ. प्रिया पराग चव्हाण हीला आत्महत्येल प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने, पती मिलिंद माने व त्यांचा मुलगा आर्य माने या तिघांच्याही अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयाकडून…

कणकवलीतील सुवर्णकार प्रशांत साटविलकर यांचे निधन

शहरातील विद्यानगर येथील रहिवासी सुवर्णकार प्रशांत सदानंद साटविलकर (52) यांचे मंगळवारी सायंकाळी खाजगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.गेले काही महिने ते आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार करण्यात आले होते. गेले दोन दिवसांपूर्वीच पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कणकवलीतील…

कणकवली तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर

कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढली आरक्षण सोडत अनेक इच्छुकांची पत्ते कट, तर काहींना अनपेक्षित धक्का कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत आज तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आली. यापूर्वी झालेली…

फोटोग्राफर नितीन उर्फ बाबू मुसळे यांचे निधन

कलमठ-बाजारपेठ येथील रहिवाशी व फोटोग्राफर नितीन उर्फ बाबू दत्ताराम मुसळे (४७) यांचे रविवारी मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांनी काही काळ फोटोग्राफी व्यवसाय केला. त्यानंतर कलमठ-बाजारपेठ येथे वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायावर तो कुटुंबाचा उदरनिर्वाह…

जानवली येथील चोरीला गेलेली दत्तमूर्ती मिळाली पण अनेक प्रश्न अनुत्तरीत!

महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा पोलिसांचा दावा? स्थानिक गुन्हा अन्वेषण व कणकवली पोलिसांकडून गुन्ह्याची माहिती समोर येण्याची गरज जानवली कृष्णनगरी येथील दत्तमंदिरातील चोरीला गेलेली मूर्ती 10 जुलै रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चोरी झालेल्या दत्तमंदिरानजीकच सापडून आली. परंतु दत्तमूर्ती सापडल्यानंतर या…

error: Content is protected !!