कणकवली भाजप शहर मंडल च्या वतीने रक्तदान शिबिर

रक्तदान शिबिरात केले 40 रक्तदात्यांनी रक्तदान
माननीय मुख्यमंत्री देवंद्रजी फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कणकवली शहर मंडल चा वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
या रक्तदान शिबिरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचा शुभारंभ माजी जिल्हापरिषद अध्यक्ष श्री .संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी भाजप कणकवली शहर मंडल अध्यक्ष श्री. मिलिंद मेस्त्री, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. संदीप मेस्त्री, सिंधुदुर्ग बँक संचालक श्री.समीर सावंत,बँक संचालक सौ. प्रज्ञा ढवण, जी बँक संचालक विठ्ठल देसाई,शहर अध्यक्ष अण्णा कोदे, युवा मोर्चा अध्यक्ष सर्वेश दळवी,मेघा गांगण,महेश लाड,सचिन पारधीये,सरपंच संदीप सावंत, सरपंच अविनाश गिरकर,समीर प्रभुगावकर,स्वप्नील चिंदरकर, किशोर राणे , चारुदत्त साटम,प्रज्वल वर्दम,विजय चिंदरकर,सागर पवार,संतोष चव्हाण,बाबजी,आनंद साटम,सोमनाथ चव्हाण, आनंद साटम, तेजस लोकरे,नितीन पवार,प्रशांत राणे,अमजद शेख,अनुप वारंग,बाबू घाडीगांवकर,भाई काणेकर, प्रीती मेस्त्री,सुप्रिया मेस्त्री, नजराणा शेख,मिलिंद चिंदरकर,परेश कांबळी,संदीप नलावडे, श्रेयस चिंदरकर,बाबू नारकर,पपु यादव,स्वाती नारकर, सुभाष मालंडकर आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी