देवगड पुरळ येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पालकमंत्री ना. नीतेश राणे यांच्या वाढदिनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे अनोखे गिफ्ट पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत कणकवली : देवगड – पुरळ येथील ठाकरे सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना वाढदिनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश…

देवगड तालुक्यातील आरे येथील ठाकरे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत कणकवली : शिवसेना ठाकरे सेनेचे पदाधिकारी आरे येथील उद्योजक नितीन विष्णू जेठे व सचिन चव्हाण यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असतानाच भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करून सरप्राईज दिले…

पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त फोंडाघाट विभागातील 2 हजार विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप

भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे मित्रमंडळ व फोंडाघाट भाजपाचे आयोजन मत्स्योद्योग व बंदर विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त फोंडाघाट विभागातील 2 हजार विद्यार्थ्यांना भाजपा विधानसभा प्रमुख मनोज…

कळसुली येथील शामसुंदर दळवी यांचे अपघाती निधन

कणकवली शहरातील उड्डाण पुलावर ट्रक ची दुचाकी ला जोरदार धडक कणकवली शहरातील उड्डाणपुलावर जानवली वरून गोव्याच्या दिशेने रस्त्याच्या विरुद्ध बाजूने जात असताना कळसुली येथील शामसुंदर नाना दळवी (वय. 58) यांना ट्रकची जोरदार धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने…

दोन शासकीय कर्मचाऱ्यांच्या एकाच नंबरच्या कार मुळे कणकवलीत खळबळ

बनावट नंबर प्लेट व विना पासिंग गाडी रस्त्यावर आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल होणार कणकवली शहरामध्ये एकाच नंबरच्या दोन वॅगनार कार आढळून आल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत जागरूक नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर कणकवली पोलिसांनी शुक्रवारी सकाळच्या सुमारास सदरच्या दोन्ही वॅगनार…

ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी यांचे निधन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार व त्यावेळच्या सिंधूगर्जना साप्ताहिकाचे संपादक मालक, आनंद विठ्ठल अंधारी (वय 93) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी 7.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.…

कणकवलीत फ्लाय ओव्हर ब्रिजखाली पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई

कणकवलीत फ्लाय ओव्हर ब्रिजखाली पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई अनधिकृत पार्किंग मुळे रहदारीला अडथळा आरटीओ व कणकवली पोलिसांची संयुक्त कारवाई कणकवली : शहरातील उड्डाणपुलाखाली अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर आरटीओ व कणकवली पोलिसांनी मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान कारवाईसत्र राबविले. सहाय्यक मोटार…

स्थानिक विक्रेत्यांवर कारवाई केल्यास हायवे च्या हद्दीत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर देखील कारवाई करा!

फळ फुले भाजीपाला विक्रेता संघटनेची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी नगरपंचायत पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज खालून हटणार नाही संघटनेचे संस्थापक अनिल हळदीवे यांचा इशारा कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज खालील भाजी विक्रेत्‍यांना नगरपंचायत पर्यायी जागा देत नाही, तोपर्यंत आम्‍ही…

कुंभवडे टिपरवाडी येथील मल्हार नदीवरील साकव धोकादायक

पुणे येथील घटनेनंतर या साकवाच्या स्थितीकडे ग्रामस्थांनी वेधले लक्ष साकवाची तातडीने पाहणी करून पुण्यासारखी स्थिती टाळावी कुंभवडे युवासेना विभाग प्रमुख गुरुनाथ पेडणेकर यांची मागणी कणकवली तालुक्यातील कुंभवडे टिपरवाडी येथे मल्हार नदीवर असलेल्या साकवाची स्थिती धोकादायक बनली असून, कुंभवडे येथील डोंगरदऱ्यातून…

ॲट्रॉसिटी आणि पोस्को गुन्ह्यातील संशयीतेला अटकपूर्व जामीन मंजूर

संशयीतेच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद कणकवली तालुक्यातील एका गावातील अनुसूचित जातीच्या अल्पवयीन पीडित युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीची आई सौ गायत्री तुकाराम खोचरे हिला सत्र न्यायाधीश क्रमांक 1 श्री जे. पी. झपाटे यांनी 25 हजार रुपयांच्या…

error: Content is protected !!