नगरपालिका सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन मागे

दोन महिन्याचा पगार व ईपीएफ रक्कम देण्याचे ठेकेदाराचे आश्वासन

राष्ट्रवादी मनसे ठाकरे शिवसेना व शिंदे शिवसेनेचा आंदोलनाला पाठिंबा

सावंतवाडी

सावंतवाडी येथील नगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराने दोन महिन्याचा पगार व ईपीएफ रक्कम देण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांना दिल्याने हे आंदोलन मागे घेतले आहे.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, ठाकरे शिवसेना ,शिंदे शिवसेना, यांनी पाठिंबा दर्शवला होता.

error: Content is protected !!