“केशव-प्रभा” अकॅडमीचा 1 जुलै पासून शुभारंभ.

फिजिक्स विषयाचे शिक्षक प्रा.बालाजी सर यांचे चेअरमन प्रा डॉ राजश्री साळुंखे यांनी केले स्वागत.

कणकवली/मयुर ठाकूर.

सुवर्ण महोत्सवी “नॅक-ए ग्रेड” प्राप्त कणकवली कॉलेज च्या प्रांगणात “केशव-प्रभा” अकॅडमी सुरू होत आहे.केशव प्रभा अकॅडमी ही कणकवली कॉलेज कणकवली येथे एक जुलैपासून सुरू होत असून या “केशव-प्रभा” अकॅडमी मध्ये तज्ञ व अनुभवी निवडक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहेत आणि त्यासाठी नुकतेच प्राध्यापक बालाजी सर यांचं कणकवली कॉलेज कणकवली येथे स्वागत करण्यात आले.
STATE BOARD / MHT:CET/NEET/IIT-JEE/AIIMS/ईसार अशा दहावी बोर्ड परिक्षेनंतर अकरावी आणि बारावीतच राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत भरघोस यश मिळविण्यासाठी “केशव-प्रभा” अकॅडमी मध्ये आजच प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात येत आहॆ.कोटा,लातूर,मुंबई,पुणे,कोल्हापूर सारखे शिक्षण व मार्गदर्शन आपल्याला कणकवलीत यां अकॅडमीच्या माध्यमातून प्राप्त झाले आहॆ.सामान्य विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या माफक फी मध्ये उच्च व प्रोफेशनल शिक्षणाची दारे खुली करणारी ही “केशव-प्रभा”अकॅडमी आहॆ.यां अकॅडमीची आमची वैशिष्ट्ये.
🔸सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम,अद्यावत इमारत व निसर्गरम्य परिसर.
🔸हैदराबाद,चेन्नई,मुंबई,कोटा,दिल्ली येथील अनुभवी तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन.
🔸सुसज्य ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय
🔸कठीण संकल्पना विद्यार्थ्यांना समजावण्यासाठी एलसीडी प्रोजेक्टर चा अध्यापनात वापर,दररोज डिफिकल्टीच सॉल्विंग पिरेड.
🔸इयत्ता अकरावीपासून दर आठवड्याला बोर्ड एमएचटी-सीईटी JEE, NEET आणि तत्सम परीक्षांच्या अभ्यासक्रमावर टेस्ट घेऊन निकाल ताबडतोब एसएमएस द्वारे पालकांना कळविण्याची सोय.
🔸विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नियमित संचालक प्राध्यापक आणि पालक मेळाव्याचे आयोजन.
🔸भाषा सराव (इंग्लिश मराठी)सॉफ्ट स्किल,स्ट्रेस मॅनेजमेंट,योगा क्लासेस, वैयक्तिक मार्गदर्शन माफक दरात. 8-आयक्यू टेस्ट आणि करिअर Aptitude टेस्ट.
🔸योग्य करिअर निवडण्याची मनोस्वास्थ्य तज्ञांद्वारे मार्गदर्शन.
🔸विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे अभ्यास करवून घेणेवर भर.

🔸मर्यादित जागा.
🔸प्रथम प्रवेष घेणाऱ्यांस प्राधान्य.
🔸प्रवेशासाठी संपर्क….
8007491892
8087856475
8275001905

error: Content is protected !!