माजी जि. प. उपाध्यक्ष गोट्या सावंत यांच्या वतीने मोफत भात बियाणे वाटप

शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान
माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना सावंत यांच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे आज भिरवंडे गांधीनगर येथे 250 शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप केले.यावेळी भिरवंडे गांधीनगरसरपंच मंगेश बोभाटे,मिलिंद बोभाटे, संतोष सावंत,विजय सावंत,विठ्ठल सावंत,आबा मराठे ,मोतीराम सावंत ,सुनिल सावंत , श्रीकान्त सावंत इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
कणकवली प्रतिनिधी





