रश्मी सावंत यांचे निधन

आचरा : कणकवली बांधकरवाडी येथील कोरल अपार्टमेंट येथे सध्या वास्तव्यास असलेल्या सौ रश्मी रमेश सावंत 65 मुळ राहणारया दिगवळे रांजनवाडी यांचे रविवारी आकस्मिक निधन झाले. सोमवारी रात्रौ कोरल अपार्टमेंट मधील रहिवाशांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. त्यांच्या पश्चात पती दोन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे. कोरल अपार्टमेंट मधील रमेश सावंत यांच्या त्या पत्नी होत.