कर्नाटकामध्ये भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर सावंतवाडी काँग्रेसकडून आतिशबाजी करुन विजय उत्सव केला साजरा

सावंतवाडी

कर्नाटकामध्ये भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर सावंतवाडी काँग्रेस मार्फत सावंतवाडी शहरातील छत्रपती शिवाजी पुतळा ,उभा बाजार मसुरकर दुकानात शेजारी व त्याचबरोबर शहरात ठीक ठिकाणी आतशबाजी करून विजय साजरा केला. यावेळी जेष्ठ काँग्रेस श्री राजू मसुरकर युवा नेते समीर वंजारी व सर्व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक . यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!