श्री देव वेताळ मंदिराचा 9 वा वर्धापन दिन सोहळा सोमवार 15 मे 2023 रोजी संपन्न होत आहे

श्री देव वेताळ मंदिराचा 9 वा वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक 15मे2023 रोजी संपन्न होत आहे तरी या सोहळ्यास आपण सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळीसह उपस्थित राहावुन तीर्थप्रसाद, महाप्रसाद व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावे हि विनंती.
कार्यक्रम पुढीलप्रमाणे
सोमवार दिनांक 15 मे 2023
सकाळी 9वा अभिषेक व पुजापाठ
सकाळी 10आरती, तीर्थप्रसाद
दुपारी 1ते3 महाप्रसाद
3.30ते सांय 7वाजेपर्यत स्थानिक ग्रामस्थांची भजने
राञौ 7 वा आई सातेरी देवी ञिबंक प्रासादिक वारकरी दिंडी भजन मंडळ मुंबई यांचे दिंडी त्यानंतर राञो ठिक 9.30 वा श्री बोर्डेकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ दोडामार्ग (सावंतवाडा) यांचा दणदणीत नाट्यप्रयोग
देव भक्तीला भुकेला हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे तरी भाविक व नाट्यरसिकांनी यांचा लाभ घ्यावा
सौजन्य देवस्थान कमिटी व पोईप ग्रामस्थ
संतोष हिवाळेकर / पोईप