हडी बौद्धवाडी येथे अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

 हडी बौद्धवाडी येथे भीमरत्न क्रिडा मंडळ व संजय कदम मित्र मंडळ आयोजित दोन दिवसीय  भव्य दिव्य नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा दिनांक 13/05/2023 व 14/05/2023 रोजी रात्री 8 वाजता आयोजित केल्या आहेत. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 7000 रूपये व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 5000 रूपये व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज , मालिकावीर अशी बक्षिसे देउन गौरविण्यात येणार आहे . स्पर्धेसाठी प्रवेश फी 700 रूपये ठेवण्यात आली आहे. तरी सर्व क्रिकेट प्रेमींनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.

अधिक माहितीसाठी संपर्क –
प्रज्वल कदम – 9922539879
तुषार कदम – 9356546301
रत्नदीप कदम -8379850472
निनाद कदम – 9049108094

error: Content is protected !!