ह. भ. प. विश्वनाथ गवडळकर यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर

कामगार कल्याण मंडळाच्या वतीने पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांना यावर्षी चा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ चा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर झाला.ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर हे कणकवली येथे खरेदी विक्री संघ येथे कार्यरत आहेत. एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित आहेत. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारकरी तसेच सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!