पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून २५ कोटीची रस्ता विकासाची कामे मंजूर

अर्थसंकल्पीय निधीतून कामांना मंजुरी
कणकवली, देवगड, आणि वैभववाडी तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांचा समावेश

पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिले होते पत्र

कणकवली : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्रानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महत्त्वाच्या रस्ते विकास कामांना अर्थसंकल्पीय निधीतून मंजुरी दिली आहे. कणकवली, देवगड, आणि वैभववाडी तालुक्यातील ही विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. एकूण २५ कोटीची रस्ता विकासाची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

१) SH १२८ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कणकवलीपासून आणि शिवाजीनगरपासून फोंडा, पर्यंतचा रस्ता रा.मा. १२८ कि.मी. ४५.००० ते ६२.४५० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे — २ कोटी ५० लाख

२) SH १२८ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील रा.मा.६६ खारेपाटण पासून तिवरेपर्यंत चा रा.मा.१२७ रस्त्यामध्ये कि.मी. ४.४०० ते ४.७००, ९.०० ते ९.०००, १२.०५० ते १२.६००, १२.९५० ते १३.२००, ३४.२०० ते ३४.९०० ची सुधारणा व डांबरीकरण करणे — २ कोटी ५० लाख

३) SH १२८ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील फोंडा, उंबरे पर्यंत रस्ता रा.मा.१२८ कि.मी. ६१.४०० ते ७१.०५०, ७४.६०० ते ७५.१००, ८२.२०० ते ८२.३००, ८७.२०० ते ८८.००० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे — २ कोटी ५० लाख

४) MDR २५ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील शिवल शिवडाव दरिस्ते प्र.जि.मा.-२५ कि.मी. ३/४०० येथे लहान पुलाचे बांधकाम करणे — १ कोटी

५) MDR १ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील संभाजीनगर पासून, वेगणी पर्यंत रस्ता प्र.जि.मा.१ कि.मी. ६/४०० ते ७/८०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – कणकवली) — २ कोटी
६) MDR ५ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तांबाळे हद्द पासून, केंकवण प्र.जि.मा.५ पर्यंत च्या कि.मी. ३/००० ते ७/००० रस्त्यामध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — २ कोटी

७) MDR ७ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील आचिर्णे पासून, कळंब इमसट पर्यंतचा रस्ता प्र.जि.मा.७ कि.मी. ०/००० ते ४/२००, कि.मी. ७/००० ते ८/३५० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – कणकवली) — २ कोटी ५० लाख

८) MDR २४ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील सिरीये पासून, प्र.जि.मा.-२४ पर्यंत कि.मी. २५/६०० ते ४३/२०० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — १कोटी ६०.लाख

९) MDR १६– सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आरे पाटणसाळ, प्र.जि.मा.-१६ पर्यंत कि.मी. ७/००० ते १२/००० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — १ कोटी ६० लाख

१०) MDR ११ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील सांडवे प्र.जि.मा.-११ कि.मी. ०/००० ते ६/६५० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — १ कोटी ६० लाख

११) MDR २० – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हुंबर सावडाव ओवट रस्ता प्र.जि.मा.२० वरील कि.मी. ०/००० ते ६/६५० मध्ये रस्ता सुधारणा करणे — १ कोटी ५० लाख

१२) MDR ९ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील रा.मा.-२७७ पर्यंत प्र.जि.मा.९ रस्त्याचे कि.मी. ६/००० ते ९/२००, १८/००० ते २९/००० सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — २ कोटी ५० लक्ष

१३) MDR ९– सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील सांडवे पासून प्र.जि.मा.९ कि.मी. २१/२०० ते २०/३०० व कि.मी. ३६/००० ते ४३/०७० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — २ कोटी

१४) MDR २२– सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील नांदगाव पासून, राहाटीपर्यंत प्र.जि.मा.-२२ कि.मी. ८/५०० ते २७/००० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — १ कोटी ६० लाख

१५) MDR २३ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील लिंगडाळ प्र.जि.मा.-२३ कि.मी. ०/००० ते ७/००० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — १कोटी ६० लाख
या कामांचा समावेश आहे. की कामे २५ कोटीची आहेत.

error: Content is protected !!