वायंगणी ग्रंथालयाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त विविध स्पर्धाचे आयोजन…!

मालवण तालुक्यातील ‘ज्ञानदिप ग्रंथालय वायंगणी या ग्रंथालयाला नुकतीच ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने १५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते २ यावेळेत ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी येथे तालुकास्तर विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे सदर स्पर्धा पुढीलप्रमाणे विषयवार घेण्यात येणार आहेत, स्पर्धा पुढील प्रमाणे..

गट क्रमांक १
इ. १ ते ४ थी – कशाकथन स्पर्धा
विषय – प्राणीकथा-वेळ – ३ ते ४ मिनिटे
बक्षिसे –
प्रथम क्रमांक रोख रु ५००/- व चषक
द्वितीय क्रमांक रोख ३००/- व चषक
तृतीय क्रमांक रोख २००/- व चषक
उत्तेजनार्थ -१- रोख – १५०/- व चषक
उत्तेजनार्थ -२- रोख- १००/- व चषक

गट क्रमांक २
इ ५ वी ते ७ वी स्पर्धा – वक्तृत्व स्पर्धा
विषय-छत्रपती शिवरायांचे पराक्रम – वेळ ५ ते ६ मिनिटे
बक्षीस –
प्रथम क्रमांक रोख रु ७००/- व चषक
द्वितीय क्रमांक रोख ५००/- व चषक
तृतीय क्रमांक रोख ३००/- व चषक
उत्तेजनार्थ -१- रोख – २००/- व चषक
उत्तेजनार्थ -२- रोख- १५०/- व चषक

गट क्रमांक ३
इ ८ वी ते १० वी स्पर्धा – वक्तृत्व स्पर्धा
विषय- शोध आणि संशोधक – वेळ ५ ते ६ मिनिटे
बक्षीस –
प्रथम क्रमांक रोख रु १०००/- व चषक
द्वितीय क्रमांक रोख ७५०/- व चषक
तृतीय क्रमांक रोख ५००/- व चषक
उत्तेजनार्थ -१- रोख – ३५०/- व चषक
उत्तेजनार्थ -२- रोख- २५०/- व चषक

गट क्रमांक ४
इ ११ वी ते १२ वी स्पर्धा – वक्तृत्व स्पर्धा
विषय- लोकशाहीची सद्यस्थिती- वेळ ५ ते ६ मिनिटे
बक्षीस –
प्रथम क्रमांक रोख रु १५००/- व चषक
द्वितीय क्रमांक रोख १०००/- व चषक
तृतीय क्रमांक रोख ७५०/- व चषक
उत्तेजनार्थ -१- रोख – ५००/- व चषक
उत्तेजनार्थ -२- रोख- ४००/- व चषक

गट क्रमांक ५
इ १३ वी ते १५ वी स्पर्धा – वक्तृत्व स्पर्धा
विषय- जलव्यवस्थापन काळाची गरज- वेळ ६ ते ७ मिनिटे
बक्षीस –
प्रथम क्रमांक रोख रु २०००/- व चषक
द्वितीय क्रमांक रोख १५००/- व चषक
तृतीय क्रमांक रोख १०००/- व चषक
उत्तेजनार्थ -१- रोख – ७५०/- व चषक
उत्तेजनार्थ -२- रोख- ५००/- व चषक

गट क्रमांक ६
तालुका ग्रंथालय कर्मचारी
स्पर्धा -कादंबरी समिक्षा

विषय- कादंबरीचे नाव -पाणीपत-शिवाजी सावंत वा कोसला-भालचंद्र नेमाडे

  • वेळ ५ ते ६ मिनिटे
    बक्षीस –
    प्रथम क्रमांक रोख रु १५००/- व चषक
    द्वितीय क्रमांक रोख १०००/- व चषक
    तृतीय क्रमांक रोख ७५०/- व चषक
    उत्तेजनार्थ -१- रोख – ५५०/- व चषक
    उत्तेजनार्थ -२- रोख- ४५०/- व चषक

सदर स्पर्धेमध्ये सहभाग घेणार्‍या स्पर्धकांनीआपली नावे दि. ७/३/२०२६पर्यंत नोंदवावीत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी — संपर्क गोगटे मॅडम – ९४०५९३००१०, प्रभु मॅडम- ७४९९८५२१३५, बांदेकर मॅडम- ८५५०९०९८२८ यांच्याशी संपर्क साधवा. तसेच जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन ज्ञानदीप ग्रंथालय वायंगणी अध्यक्ष प्रकाश पेडणेकर व कार्यकारीणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!