पालकमंत्री नितेश राणे ९ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ८.२० वाजता ते मोपा विमानतळ येथे पोचणार आहेत. नंतर ते थेट कणकवली ओम गणेश निवासस्थानी येतील.कार्यकर्ते,पदाधिकारी, जनता यांच्या ते गाठी भेटी घेनार आहेत.





