कुडाळ प. सं. वर महायुतीची सत्ता

अशी आहेत उमेदवारांना मिळालेली मते आणि मताधिक्य

कुडाळ : कुडाळ पंचायत समितीच्या 18 मतदार संघातून भाजप ७, शिवसेना ६ तर ठाकरे सेना ५ जागांवर विजयी झाले आहेत. पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा फडकला असून भाजप आणि शिवसेना मिळून १८ पैकी १३ जागा महायुतीला जिंकता आल्या आहेत.
आंब्रड मध्ये नितीन महाडेश्वर (भाजप), पिंगुळी ममता राऊळ (उबाठा), साळगाव मध्ये मिलिंद नाईक (शिवसेना), कसाल संतोष कांदळकर (उबाठा), डिगसमध्ये निखिल कांदळगावकर (शिवसेना), माणगाव योगेश धुरी (उबाठा), झाराप मधून सिताराम तेली (भाजप), जांभवडेतुन बाळकृष्ण मढव (शिवसेना), आवळेगावमध्ये श्रावणी तेरसे (भाजप), वेताळ बांबर्डे मध्ये अश्विनी सावंत (शिवसेना), ओरोस मधून अमित भोगले (भाजप), पावशी करुणा पावसकर (भाजप), नेरुर उत्तर मधून दीप्ती नाईक (उबाठा), नेरुर दक्षिण मधून अर्चना बंगे (उबाठा), तेंडोली मंगेश प्रभू (भाजप), घावनळेतुन अर्चना घावनळकर (भाजप), पाट मध्ये प्रियांका दळवी (शिवसेना), गोठोस मधून दिव्यांगी खरात (शिवसेना) हे उमेदवार पंचायत समिती साठी निवडून आले आहेत.

आंब्रड: झालेले मतदान- 3480, मताधिक्य- 525
नितीन म्हाडेश्वर (भाजपा) विजयी 1949
दशरथ मेस्त्री (ठाकरेसेना) 1424

जांभवडे : झालेले मतदान- 3510, मताधिक्य- 281
बाळकृष्ण मडव (शिवसेना) विजयी 1429
यशपाल सावंत (ठाकरेसेना) 1148
सुभाष मडव (अपक्ष) 797
धोंडी मडवळ (अपक्ष) 113

आवळेगाव : झालेले मतदान- 3600, मताधिक्य- 619
श्रावणी तेरसे भाजप विजयी 2052
योगिता पवार उबाठा. 1433

वेताळ बांबर्डे : झालेले मतदान- 4089, मताधिक्य- 347
अश्विनी सावंत (शिवसेना शिंदे गट), विजयी 2109
समृद्धी कदम (ठाकरेसेना), 1762
सोस्मिता बांबर्डेकर अपक्ष, 141

ओरोस बुद्रुक: झालेले मतदान- 3229, मताधिक्य- 155
अमित भोगले (भाजपा), विजयी 1362
महादेव परब (ठाकरेसेना), 598
योगेश तावडे अपक्ष, 1207

कसाल : झालेले मतदान- 3138, मताधिक्य- 224
संतोष कांदळकर (ठाकरेसेना) विजयी 1626
बापू पाताडे (शिवसेना) 1402

डिगस : झालेले मतदान- 4135 , मताधिक्य- 365
निखिल कांदळगावकर (शिवसेना) विजयी 2207
नारायण मांजरेकर (ठाकरेसेना) 1842

पावशी : झालेले मतदान- 3988, मताधिक्य- 465
करुणा पावसकर (भाजपा) विजयी 2153
चित्रा पावसकर (ठाकरेसेना) 1688

नेरूर देऊळवाडा (उत्तर): झालेले मतदान-3514 , मताधिक्य- 747
दीप्ती नाईक (ठाकरेसेना) विजयी 2072
नीता नाईक (शिवसेना) 1325

नेरूर देऊळवाडा (दक्षिण) : झालेले मतदान- 4089 , मताधिक्य- 600
अर्चना बंगे (ठाकरेसेना) विजयी 2267
ममता देसाई (भाजप) 1667

पाट : झालेले मतदान- 4164, मताधिक्य- 842
प्रियांका जळवी (शिवसेना) विजयी 2436
प्राची कुंभार (ठाकरेसेना) 1594

तेंडोली : झालेले मतदान- 3637 , मताधिक्य- 989
मंगेश प्रभू (भाजप) विजयी 2190
विजय प्रभू (काँग्रेस), 1201
निखिल ओरसकर अपक्ष, 162

पिंगुळी : झालेले मतदान- 4005, मताधिक्य- 180
ममता राऊळ (ठाकरेसेना) विजयी 1874
साधना माडये (भाजप), 1694
कश्मीरा शिरोडकर (अपक्ष), 339

साळगाव : झालेले मतदान- 4367, मताधिक्य- 44
मिलिंद नाईक (शिवसेना), विजयी 2063
कृष्णा धुरी (ठाकरेसेना), 2019
प्रतीक सावंत (अपक्ष), 180

घावनळे: झालेले मतदान- 4470 , मताधिक्य- 719
अर्चना घावनाळकर (भाजप) विजयी 2528
सोनिया मुंज (ठाकरेसेना) 1809

गोठोस : झालेले मतदान- 4210, मताधिक्य- 494
दिव्यानी खरात (शिवसेना) विजयी 2287
दीक्षा तवटे (ठाकरेसेना) 1793

माणगाव: झालेले मतदान- 4279, मताधिक्य- 846
योगेश धुरी (ठाकरेसेना), विजयी 2474
कौशल जोशी (शिवसेना), 1628
रत्नाकर जोशी (अपक्ष), 95

झाराप : झालेले मतदान- 4444, मताधिक्य- 870
सीताराम तेली (भाजप), विजयी 2078
यज्ञेश गोडे (ठाकरेसेना), 1208
अनिकेत तेंडोलकर (अपक्ष) 1069

error: Content is protected !!