भाजपाच्या विधान परिषद सभापती राम शिंदे यांचे राजन तेली, संदेश पारकर यांच्याकडून स्वागत

नगराध्यक्ष संदेश पारकर यांना राम शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे आज कणकवलीत दाखल झाले. कणकवली रेल्वे स्टेशनवर माजी आमदार राजन तेली यांच्यासहित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. तर राजन तेली यांच्या निवासस्थानी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी त्यांची भेट त्यांचे स्वागत केले. यावेळी राम शिंदे यांनी श्री पारकर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, तालुकाप्रमुख दामू सावंत, माजी नगरसेवक उमेश वाळके, सुनील पारकर, शेखर राणे, प्रथमेश दिली, उमेश आरोलकर, संजय पारकर, निलेश तेली, प्रिया टेमकर, सत्यवान राणे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!