गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा अनोखा उपक्रम

पहिला दिवा महाराजांच्या चरणी अर्पण करत साजरी केली दिवाळी


गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाच्या मावळ्यांनी नरक चतुर्दशी दिवशी पहिला दिवा आमच्या राजांना हा उपक्रम बुधवळे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर प्रज्वलित करत दिपोत्सव साजरा केला.
या वेळी प्रथमेश चव्हाण,ओंकार गोसावी,वरद जोशी,हर्षद मडवळ, प्रसाद गुरव,राजू घागरे, स्वप्निल शिर्सेकर, नारायण पाताडे , उत्तम वाघ,कृष्णा साटम या मावळ्यांसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!