उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे परिसर स्वच्छता अभियान

सेवा पंधरवडा अभियान

17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत आज कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसर स्वच्छता व वाढलेले रान ग्रासकटर ने कापून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सौ. संजना सावंत, मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संयोजक संदीप सावंत, प्रज्ञा ढवण, राजू पेडणेकर, अण्णा कोदे, विठ्ठल देसाई, समीर सावंत, संजय कामतेकर, समीर प्रभुगावकर, किशोर राणे, परशुराम झगडे, शिशिर परूळेकर, नामदेव जाधव, अभिजित मुसळे, बाबू गायकवाड, महेश सावंत, राजू हिर्लेकर, गणेश तांबे, सरपंच बंडू साटम, विजय चिंदरकर, सागर पवार, लवु परब, वामन परब, बाबू घाडीगांवकर, अभय गावकर, भाई काणेकर, चंद्रकांत परब, पंकज पेडणेकर, गौरव हर्णे, राजू नार्वेकर, इम्रान शेख, नंदू वाळके, अमजद शेख, रोहित ठाकूर, विश्वरूप लाड, प्रदीप ढवण, अरुण दळवी, प्रवीण दळवी उपस्थित होते.

error: Content is protected !!