रांगोळी स्पर्धेत दिव्या खोत, निधी राऊत ,आदिती आचरेकर , नैना जाधव प्रथम

स्वातंत्र्य दिनी आचरा हायस्कूल येथे आयोजन
न्यू इंग्लिश स्कूल आचरा तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.यात 8वी ते 10वी प्रथम गट तर 11वी ते 12वी कला आणि वाणिज्य द्वितीय गट यामध्ये घेण्यात आली. दोन विद्यार्थ्यांचा एक गट करण्यात आला होता. प्रथम गटात प्रथम क्रमांक दिव्या किशोर खोत,निधी सुनील राऊत, द्वितीय क्रमांक कावेरी लक्ष्मण परब , वेदिका पंढरीनाथ करवडकर ,तृतीय क्रमांक भार्गवी प्रकाश महाभोज , श्रावणी श्रावण गवळी उत्तेजनार्थ प्रेक्षा प्रदीप चिंदरकर,स्वराली शरद देसाई ,दिक्षा गणेश गावकर , देवयानी पाटणकर द्वितीय गटात प्रथम क्रमांक आदिती नंदकुमार आचरेकर ,नैना विनायक जाधव ,द्वितीय क्रमांक गार्गी शैलेश नाईक, प्रांजल प्रफुल्ल नलावडे, तृतीय क्रमांक पूर्वा विश्वास परब,राजश्री धनाजी बारंगळे ,उत्तेजनार्थ भूमी चव्हाण ,आर्या भाटकरबी. एम. एस आणि बी. कॉम कॉलेज आचरा यांनी अमली पदार्थ हा विषय देऊन रांगोळी स्पर्धा घेतली यातील विजेते याप्रमाणे प्रथम क्रमांक भूषण नाईक ,कोमल गोलतकर, द्वितीय क्रमांक वेदांत हडकर ,याज्ञिक पाताडे
तृतीय क्रमांक भक्ती चेंदवणकर ,स्नेहा पाताडे यांनी मिळविला.स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक प्रकाश महाभोज यांनी केले.





