मुंबई येथे होणाऱ्या मिनी प्रो कबड्डी सिरीज साठी अमित गंगावणे यांची पंच म्हणून निवड

यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये पंच म्हणून पाहिली आहे यशस्वीरीत्या कामगिरी

मुंबई येथे होणाऱ्या युवा ( मिनी प्रो. कबड्डी) सिरीजसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पंच श्री.अमित गंगावणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री गंगावणे यांनी यापूर्वी अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये पंच म्हणून यशस्वीरीत्या कामगिरी पाहिली आहे. त्यांची या सिरीज साठी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. श्री गंगावणे हे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात उपचिटणीस शाखेमध्ये महसूल सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत.

error: Content is protected !!