कोळोशी येथील योगेश कदम यांचे निधन

कोळोशी बौध्दवाडी येथील योगेश गंगाराम कदम (३८)याचे दुःखद निधन झाले.गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता.त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.कोळोशी संघाचा एक अष्टपैलू क्रिकेटपटू अशी त्यांची जिल्ह्यात ओळख होती.त्याच्या निधनाची बातमी समजताच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,आई, वडील,भाऊ, बहिण असा परिवार आहे.उद्या सकाळी १०:०० वाजता अंत्ययात्रा कोळोशी येथील राहत्या घराकडून निघणार आहे.