खारेपाटण शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर व चिंचवली सरपंच अशोक पाटील यांनी घेतली खासदार नारायण राणे यांची भेट

नारायण राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा नुकताच 10एप्रिल रोजी वाढदिवस संपन्न झाला. राणे यांच्या वाढदिवसानिम्मित खारेपाटण शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर व चिंचवली सरपंच अशोक पाटील यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेतली.व नारायण राणे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले.राणे यांच्या वाढदिवसानिम्मित शक्तिकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर व सरपंच अशोक पाटील यांनी चिंचवली येथील शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.





