युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली असून अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके तसेच 4 थी,6वी व 7 वी या प्रत्येक इयत्तेतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) या संस्थेला व २ री, ३री , च्या टॉप फाईव विद्यार्थ्याना गोवा येथील सायन्स सेंटर ला भेटीसह Gold, Silver, Bronze मेडल अशा बक्षिसांची लयलूट असलेल्या STS परीक्षेची गुणवत्ता यादी पुढील प्रमाणे……..विमानाने इस्रो सफारी साठी निवड झालेली 4 थी 6 वी 7 वी इयत्ते मधील टॉप 5
इयत्ता 4 थी
1) पियुष लाड 186 नेरुळ शिरसोस
2) स्वरा गुरव 182 अजगनी नंबर 1
3 ) रेयांश कोळसुलकर 182 वेंगुर्ला न. 3
4) रुंदा आवडन 180 आरोंदा मानसी
5) आराध्य आपटे 180 सावंतवाडी नं 2
इयत्ता 6 वी
1) रुद्र पिकुळकर 184 जवाहर नवोदय विद्यालय सांगेली
2) प्रारब्ध बर्डे 184 कुडाळ हायस्कूल कुडाळ
3) वेदा राऊळ 184 सावंतवाडी न. 4
4)देलिशा सावंत 184 एस एम हायस्कूल कणकवली
5) अंजली भोसले 180 एस एम व्ही. एम पडेल
इयत्ता 7 वी
1) आदित्य प्रभूगावकर 184 ए एस डी टोपीवाला हायस्कूल मालवण
2) पार्थ वजे 172 कुडाळ हायस्कूल कुडाळ
3)सुरभी सावंत 172 सावंतवाडी नं 4
4) विराज कल्याणकर 170 कणकवली न 3
5) रेवन राऊळ 170 एस एन एम विद्यालय खारेपाटण
गोवा सायन्स सेंटर सफरी साठी निवड झालेले 2 री 3 री मधील टॉप 5……..
इयत्ता 2 री
1) प्रांजली पाटील 196 एस एम एस हायस्कूल कणकवली
2) राघव गावकर 190 केंद्रशाळा साळशी नंबर 1
3) मानस चव्हाण 188 पेंडूर नंबर 1
4) स्वरूपा मराठे 188 शारदा विद्यालय तुळस कुंभार टेंभ,
5) वेद चव्हाण 186 मुकुंद वासुदेव पाठक प्रायमरी स्कूल जामसंडे,
इयत्ता 3 री
1) शांभवी मोहिते 190 पुरळ कसबा
2) स्वरा शिंदे 188 जामसंडे वाळकुवाडी
3) तन्वी भोसले 188 पीएमसी केंद्र शाळा शिरगाव नंबर 1,
4) ऋषभ जाधव 188 कसाल कुंभारवाडा
5) आराध्य बंड 188 नरडवे कोकेवाडी
इयत्ता 2 री गुणानुक्रम 6 ते 50
इंद्रनील एनगे 184 श्री महालक्ष्मी विद्या मंदिर कोकीस रे
चैतन्य भिडे 184 वरवडे फणसवाडी
तेजल नागरगोजे 184 शिरोडा वेळागार
श्राव्या पाटील 182 विद्यामंदिर कोकिसरे नारकरवाडी
मयंक सावंत 182 ओरोस मुख्यालय
पदविका काळे 180 दोडामार्ग नं 1
स्वरांगी केरकर 180 वेतोरे भिवाजीवाडी
मोहित राणे 180 के जी मांजरेकर स्कूल हडी नंबर 1 आरुष पाटील 180 तोंडवली वरची
नेहा मुगडे 180 कुडाळ कुंभारवाडा
गार्गी कोरगावकर 180 एम एम परळकर प्रायमरी स्कूल मालवण हेरंब राऊळ 178 एस एम हायस्कूल कणकवली
चैतन्य नेवरेकर 178 रामेश्वर विद्यामंदिर कुसुर मळेवाडी लक्षिता कडूलकर 178 कुडाळ कुंभारवाडा
अनविषा चव्हाण 176 अनाव नंबर 1
दक्ष वालावलकर 176 सावंतवाडी नंबर 2
हार्दिक दाभोळकर 174 रेवतळे मालवण
अथर्व मोसमकर 174 लोरे बांबरवाडी
धोंडीराज नाईक 174 भोईचे केरवडे
पर्णिका कडकोल 172 खारेपाटण नंबर 1
जीविका पाटील 172 रामेश्वर विद्यामंदिर कुसुर मळेवाडी सार्थक ठाकूर 172 कडावल नंबर 1
गौरांग गावकर 172 मळगाव रास्त
आयुष उदगिरे 172 आचरा पिरावाडी
गौरांग सोनसुरकर 172 वजराट पिंपळाचे भरड न. 4
सानवी परब 170 रोजरी इंग्लिश मीडियम स्कूल मालवण
गंधार परब 170 चऱ्हाटे नंबर 1 आदर्श निंबाळकर 170 आंबेली निषाद साटम 170 कोईल अन्वित पाटील 170 तरळे नंबर 1
मांगल्य बर्वे 170 सावंतवाडी नंबर 2
आयुषी वरेरकर 170 साळशी नंबर 1
गुंजन धुरी 170 आकेरी दांड्याचे गाळू
तन्मय गोसावी 170 जीवन शिक्षण विद्यामंदिर फोंडा नंबर 1 दुर्गा नाईक 168 मालवण
सात्विक सोनमणकर 168 शिरगाव नंबर 1
रुद्र सर्वेकर 168 पडतेवाडी कुडाळ
काव्या रेडकर 168 तळवडे नं 3
श्रेयश गवस 168 पिकुळे न.1 सिया सावंत 168 कुडाळ कुंभारवाडा
अवनी परब 168 घावनळे खुटवड
मृण्मयी वायनगवडेकर 168 एस. एम स्कूल कणकवली
श्रेया गाडगे 168 रानबांबुळी सीमरेवाडी
सत्यम भिवुन्गडे 166 पुरळ हुर्शी नैतिक लब्दे 166 साळशी न. 1
इयत्ता 3 री गुणानुक्रम 6 ते 50
अखिलेश घोरपडे 186 एसएम हायस्कूल कणकवली
ज्ञानेश पाटील 184 तळेरे न. 1
खुशी धरणे 184 साटेली भेडशी
मृणाल सावंत 184 कांदोळी ओम वजरटकर 182 वजराठ नंबर 1
पार्थ राऊळ 182 मळगाव ब्राह्मण आळी
वेद प्रभूदेसाई 180 सावडाव नंबर 1
आर्या हरगुडे 180 शिरोडा नंबर 1
आराध्य खरात 180 शिरगाव आंबेखोल
अर्णव खरात 180 कांदोळी वेदराज कानेकर 180 कोळंब काटवाडा
सानवी दळवी 180 गडमट नंबर 1
स्वानंदी पाटील 180 सावंतवाडी नंबर 4
आराध्य पराडकर 178 रेवतळे मालवण
अन्वित चव्हाण 178 वारगाव नं. 3
धारा कोरगावकर 176 सावंतवाडी एज्युकेशन स्कूल सावंतवाडी
निहाल राणे 176 ओरस मुख्यालय
पियुष कोचरेकर 176 मळगाव ब्राह्मणआळी
श्रीश सामंत 176 मळगाव ब्राह्मणआळी
काव्या पार्टे मालवण 174 आराध्या झोरे 174 कुणकेरी नं 2 गणेश म्हाडदळकर 174 कुंभारवाडा
वैष्णव पवार 174 खांबाळे मोहितेवाडी
रुद्र पाटील 174 माडखोल नं 2 धवडकी
संस्कृती चोपडे 172 माडखोल नं 2 धवडकी
आकाश तळकेरी 172 कणकवली नं 2
स्वरा बापार्डेकर 172 नांदगाव वाघाची वाडी
अन्विक कदम 172 आकेरी हुमरस उंचवळा
तेजस गावडे 172 चौकूळ नं 5 नेणे
घनश्याम निगुडकर 172 ओरस मुख्यालय
सन्मतीष पाटील 172 कोकिसरे बांधवाडी
शुभ्रा मिटबावकर 170 कोळशी वरचीवाडी
सोहम हडकर 170 शिरोडा नं 1 समर्थ वाघमोडे 170 केंद्रशाळा फोंडा नं 1
ज्ञानदा पाटील 170 तळेरे नं. 1 कुंजल गावकर 168 कसाई केळीचे टेंब
पूर्वी चव्हाण 168 ब्राह्मणवाडी सातार्डा
देवांश पडवळ 168 इन्सुलि नंबर 5
प्रेषित गावित 168 नाटळ कानडेवाडी
अर्णवी झाटे 168 खारेपाटण नं 1
वाणी बीजीतकर 168 वेंगुर्ला नं. 1
हर्षदा राऊळ 168 मळगाव ब्राह्मणआळी
श्रेयन गावकर 168 दिगवळे बामणदे
रामचंद्र धुरी 166 पिंगुळी धुरी टेंबनगर
स्वराध्या पेडणेकर 166 मठ नंबर 1
इयत्ता 4 थी गुणानुक्रम 6 ते 50
श्रीशा प्रभुदेसाई 178 सावंतवाडी नं 2
आरुष नाईक 176 सावंतवाडी एज्युकेशन प्रायमरी स्कूल सावंतवाडी
पार्थ तेली 174 विद्यामंदिर कणकवली
सोहम धामापूरकर 174 एम एम परुळेकर मालवण
अमेय कडगावकर 174 अंबलपाड
दीपश्री सावंत 172 इन्सुली नंबर 5
स्वरूप लोके 172 मिठबाव नंबर 1
स्वानंदी राऊळ 172 माडखोल मेटवाडी
मीरा सामंत 170 गजानन विद्यालय पाट
समर्थ पाटील 170 बांदा नं. 1
शाहीर खांबे 170 विद्यामंदिर स्कूल कणकवली
वेदिका वरक 170 कोंयडे आचरा पिरावाडी
अथर्व कालेलकर 168 तुळसुली चवाटा
रोजन काझी 168 तितवली नं 1 दुर्वा कुबल 168 केंद्र शाळा शिरगाव नंबर 1
रिधी जाधव 166 तळेरे नंबर 1 चैतन्य गव्हाणकर 166 लोरे नंबर 1
विहांगी ठाकर 166 कोणाळ कट्टा नंबर 1
प्रांजल आंबेरकर 166 मसुरे कावा
देवेन पाटील 164 फोंडा नं
श्रिया गोवेकर 164 झाराप कामळे विर
देवश्री मेस्त्री 164 कुडाळ कुंभारवाडा
ओवी गरकळ 164 चराटे नं 2
विरेन सामंत 164 इंग्लिश मीडियम स्कूल कुडाळ
सावनी कदम 164 कांदळगाव नं 1
तनय गवस 164 पिकुळे नं 1 स्वरूप सागावकर 162 फोंडा नं 1
कार्तिक मेस्त्री 162 तेंडोली गावठाण
गार्गी आजगावकर 162 कुडाळ एमआयडीसी
तनिष्का सरवणकर 162 कोकिसरे खाबलवाडी
प्रतीक घाटये 162 व्ही एम आचिर्णे सिद्धाची वाडी
भूमी परब 162 आडेली खुटवड देवाशिष फाले 162 सावंतवाडी एज्युकेशन स्कूल सावंतवाडी नील थोरात 162 सावंतवाडी नं 2 जीवदास
मंदार जाधव 162 कासार्डे बुद्धवाडी
मुग्धा बांबर्डेकर 160 कडावल नंबर 1
मैत्रेय प्रभू 160 पडतेवाडी कुडाळ
राघव राऊळ १६० माडखोल मेटवाडी
शुभ्रा नाईक मालवण 160 श्रीकर शुक्ल 160 सावंतवाडी एज्युकेशन स्कूल सावंतवाडी
प्रियाल रामशेठ नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट
सानवी परब 160 परबवाडा न. 1
तेज मळगावकर 160 मळगाव रास्ता
महादेव गोडकर 158 तळवडे नंबर 5
वेदांत मंचेकर 158 देवगड सडा
इयत्ता 6 वी गुणानुक्रम 6 ते 50
विराज कोदले 176 तोरसोळे न. 1
श्रीनिवास मयेकर 176 वेंगुर्ला नं. 3
वेदांत वाळके 174 कुडाळ हायस्कूल कुडाळ
शमिका मळगावे 172 एस एम व्ही एम पडेल
संस्कार चोपडे 170 जवाहर नवोदय विद्यालय सांगेली
आयुष नाळे 170 अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी
नीरजा वारंग 170 आचरा पिरावाडी
अर्जुन धुरी 170 माणगाव न. 2
अर्णव पाटील 170 पोतदार इंटर नॅशनल स्कूल कणकवली
आरोही मेस्त्री 170 विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली
ओम हळवे 168 कणकवली न. 3
सना कांबळे 168 आरे देवीचीवाडी
सोहम गवाणकर 168 टोपीवाला हायस्कूल मालवण
सोहम गावडे 166 जवाहर नवोदय विद्यालय सांगेली
अवनी बावकर 166 कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी
Jidnyasa देसाई 164 कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी
प्रकाश सबनीस 164 कारिवडे पेडवे न 2
उत्कर्ष आडारी 162 आर पी डी हायस्कूल सावंतवाडी
शाश्वत तांबे 162 आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे
हर्षदा जोशी 162 गजानन विद्यालय पाट
अनय घाडी 162 जे एन व्ही सिंधुदुर्ग
शुभ्रा खाडिलकर 162 आर पी डी हायस्कूल सावंतवाडी
लेइशा पराडकर 160 टोपीवाला हायस्कूल मालवण
भाग्यश्री हडकर 160 हडी न 1
शौर्या गावडे 158 आर पी डी हायस्कूल सावंतवाडी
सान्वी जाधव 158 विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली
अर्णव घाडीगावकर 156 कुडाळ हायस्कूल कुडाळ
स्वरा नाईक 156 कुडाळ हायस्कूल कुडाळ
अर्णव चुबे 156 माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुक
मनोमय मुणगेकर 156 एस एम जी हायस्कूल जामसंडे
तन्मय शितोळे 156 वेंगुर्ला नं 1
तनिष्का बुरान 156 केंद्र शाळा हेत
देवश्री पुराणिक 156 वेंगुर्ला नं. 1
वेदांत देशमुख 156 ए. व्ही. बावडेकर विद्यालय शिरोडा
अनुष्का परब 156 कारिवडे पेडवे न 2
चिन्मयी कांदे 154 वजराट न 1
इशिता घुले 154 जवाहर नवोदय विद्यालय सांगेली
चिन्मय तोरसकर 154 कुडाळ हायस्कुल कुडाळ
स्पृहा आरोंदेकर स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोळगाव
प्रज्योत कदम 154 एस एम जी हायस्कूल देवगड
ओम शिंदे 152 अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी
नम्रता साळकर 153 हडी न 1
दुर्वा पराडकर 152 टोपीवाला हायस्कूल मालवण
युगा गुंजाळ 152 सावंतवाडी नं 4
मुग्धा भोगटे 152 कुडाळ हायस्कूल कुडाळ
इयत्ता 7 वी गुणानुक्रम 6 ते 50
हिमानी रेवडेकर 170 टोपीवाला हायस्कूल मालवण
कर्तव्य बांदिवडेकर 168 rpd हायस्कूल सावंतवाडी
गौरेश तायशेटे 168 आयडियल स्कूल वरवडे
वेद जोशी 160 एस एम व्ही एम पडेल
ओम भणगे 160 घोटगेवाडी
दुर्वा धुरी 156 एस एम एम विद्यालय साळगाव
संस्कृती गुरव 152 पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कणकवली हर्ष शिवापुरकर 152 एस एम हायस्कूल कणकवली
सलोनी सामंत 152 कुडाळ हायस्कूल कुडाळ
अथर्व हरगुडे 150 बावडेकर विद्यालय शिरोडा
सर्वज्ञ गोठणकर 148 बॅरिस्टर नाथ पै विद्यालय कुडाळ
गौरी उदगिरे 148 आचरा पिरावाडी
प्रथमेश सोनटक्के 148 कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी
वेद वेंगुर्लेकर 146 वेंगुर्ला नं 1 वेदांत कुडतरकर 146 जनार्दन वि म नाधवडे सरदारवाडी करिष्मा मांजरेकर 146 मदर क्वीन्स इंग्लिश मीडियम स्कूल सावंतवाडी
स्वराज काळकुंदरीकर 144 कुडाळ हायस्कूल कुडाळ
स्वराली गवस 144 गेळे नं 1
मुग्धा टोपले 142 जवाहर नवोदय विद्यालय सांगेली
गार्गी परब 142 कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी
रिदान्त मसुरकर 140 सांडवे स्कूल सांडवे
हंसिका वजराटकर 140 वेंगुर्ला नं 4
जयराम गावकर 140 ओटवणे नं 1
दुर्वांक वालावलकर 140 कळसुलकर इंग्लिश मीडियम स्कूल सावंतवाडी
अन्वय देसाई 140 कणकोट न 3 आर्या आवळेगावकर 140 आकेरी उंब्रज
संकल्प चिंदरकर 140 कलमठ कुंभारवाडी
वेदिका लुडबे 138 श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी भूतनाथ
वेदिका वजरटकर 138 वजराठ नंबर 1
आर्या गावकर 138 साळशी नं 1
लौकिक आळवे 138 झाराप कांबळेवीर
सान्वी patayekar 136 ओरस बुद्रुक नंबर 1
रिया परब 136 कुडाळ हायस्कूल कुडाळ
अभिनव हरयाण 136 एस एन एम विद्यालय खारेपाटण
देवेंद्र गावडे 136 चौकुळ नंबर 5 नेणे
हार्दिक सातार्डेकर 136 मळेवाड नंबर 2
वासुदेव सावंत 136 कुडाळ हायस्कूल कुडाळ
मनस्वी पिळणकर 134 विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली
कुणाल गौंडळकर 134 पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कणकवली
गाथा कांबळे 132 कणकवली नंबर 3
समृद्धी रेमुलकर 132 सेकंडरी स्कूल सांगेली
भदू परब 132 कारिवडे पेडवे नंबर 2
अमितेश राऊळ 132 मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी
असमी पाटील 130 तोंडवली वरची
बाळकृष्ण मिरकर 130 इन्सुली हायस्कूल
जून महिन्याच्या दुस-या आठवड्यात भव्य बक्षिस वितरण समारंभ आयोजित करून गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रमाणपत्र व मेडल देउन मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके , तसेच 4 थी,6वी व 7 वी या प्रत्येक इयत्तेतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) या संस्थेला व २ री, ३री ,इयत्तेतील टॉप फाईव विद्यार्थ्यांना गोवा येथील विज्ञान केंद्राला भेटीसाठी घेउन जाण्यात येणार आहे.
पुढील वर्षी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा 2026 रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
तरी अधिक माहितीसाठी STS परीक्षा प्रमुख श्री. सुशांत सुभाष मर्गज(९४२०२०६३२६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री.संदेश उर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा मा. सौ. संजना संदेश सावंत(माजी जी प अध्यक्ष) यांनी केले आहे.





