आचरा पिरावाडी येथील मृणाल धुरीची इस्त्रोसाठी सहलीसाठी निवड

भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सन 2023 – 24 या परीक्षेत कुमार मृणाल विठ्ठल धुरी (सैनिक स्कूल आंबोली) मालवण तालुक्यातून त्याने दुसरा क्रमांक मिळवलाअसून यावर्षी होणाऱ्या इस्रो सफरसाठी मालवण तालुक्यातून त्याची निवड झाली आहे. याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.