कलमठ गावात माकड पकड मोहीम

ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त
ग्रामपंचायत कलमठ व वन विभाग सावंतवाडी यांच्या वतीने कलमठ गावात माकड पकड मोहीम राबवण्यात आली.
सरपंच संदिप मेस्त्री, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्य नितीन पवार, वन विभागाचे जलद बचाव प्रमुख सावंतवाडीचे अनिल गावडे, वैभव आमडोस्कर, दिवाकर बांबरडेकर बांबरडेकर, प्रसाद गावडे ग्रामपंचात कर्मचारी खुशाल कोरगावकर, रमेश चव्हाण ,अण्णा सावंत ग्रामपंचायत सदस्य सचिन खोचरे आदी उपस्थित होते.





