भजनी कलाकारांच्या हितासाठी अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ मुंबई महाराष्ट्र राज्य संस्थेची स्थापना.

बुवा संजय गावडे यांचा पुढाकार.

कणकवली/प्रतिनीधी.

लोककलाकार यांच्या हितासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ मुंबई महाराष्ट्र या भजन संस्थेची स्थापना करण्यात अली आहे. कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळाव तसेच शासकीय विविध योजनाचा लाभ कलाकारांना मिळवून द्यावा या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात अली आहे. ही संस्था उभारणीसाठी बुवा संजय गावडे तसेच बुवा नारायण वाळवे यांनी यांनी पुढाकार घेतला असून या संस्थेची कार्यकारणी खालील प्रमाणे,
संस्थापक
श्री.संजय लहू गावडे
अध्यक्ष श्री.नारायण विष्णू वाळवे
उपाध्यक्ष श्री सचिन नरहरी सावंत
सेक्रेटरी श्री प्रमोद सहदेव टक्के
उप सेक्रेटरीश्री विठोबा शांताराम मोडक
खजिनदार श्री समीर रघुनाथ गावडे
उपखजिनदार श्री पांडुरंग बाळकृष्ण सावंत
महाव्यवस्थापक श्री धनंजय धोंडू शेटये
कार्याध्यक्ष श्री बाबाजी राजाराम कानडे
कार्याध्यक्ष श्री पांडुरंग आना धोंडू मार्गी
हिशोब तपासणी श्री संतोष शिवराम राणे
हिशोब तपासणी श्री अरविंद कानू नाक्ती
कमिटी मेंबर श्री प्रशांत केशव जेटे कमिटी मेंबर श्री प्रवीण श्रीराम गव्हाणकर
कमिटी मेंबर श्री हरीश पांडुरंग मार्गे कमिटी मेंबर श्री राजेश गोपीनाथ मर्गज
कमिटी मेंबर श्री राजेश रत्नोजी तळेकर
कमिटी मेंबर श्री प्रणय मिलिंद वाघ कमिटी मेंबर श्री सचिन केशव भाट कमिटी मेंबर श्री देवेंद्र रवींद्र ईश्वरकर कमिटी मेंबर श्री शिवराम मुकुंद नाईक
कमिटी मेंबर
श्री.लक्ष्मण कोरगावकर
कमिटी मेंबर
श्री सदानंद जाधव
संपर्कप्रमुख
श्री संतोष शेलटकर
प्रमुख सल्लागार
बुवा श्री चंद्रकांत तिलोटकर
प्रमुख सल्लागार
श्री मंगेश तावडे.

error: Content is protected !!